CBSE Recruitment 2024 : CBSE has released the official notification for Various Posts. However, the CBSE bharti 2024 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.
CBSE recruitment 2024
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये दिली आहे.
संस्थेचे नाव
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
रिक्त जागांची माहिती
सहायक सचिव (प्रशासन) – १८ जागा
सहायक सचिव (शैक्षणिक) – १६ जागा
सहायक सचिव (कौशल्य शिक्षण) – ०८ जागा
सहायक सचिव (प्रशिक्षण) – २२ जागा
लेखाधिकारी – ०३ जागा
कनिष्ठ अभियंता – १७ जागा
कनिष्ठ अनुवाद अधिकारी – ०७ जागा
लेखापाल – ०७ जागा
कनिष्ठ लेखापाल – २० जागा
शैक्षणिक पात्रता
सहायक सचिव (प्रशासन) – Bachelor’s Degree from a recognized University/Institution.
सहायक सचिव (शैक्षणिक) – Post Graduate Degree in the relevant subjects/areas from a recognized University/Institute. B. Ed. degree from a recognized university/institute. NET/SLET or equivalent or Doctorate Degree.
सहायक सचिव (कौशल्य शिक्षण) – Post Graduate Degree in any discipline.
सहायक सचिव (प्रशिक्षण) – Post Graduate Degree in the relevant subjects/areas from a recognized University/Institute. B. Ed. degree from a recognized university/institute. NET/SLET or equivalent or Doctorate Degree.
लेखाधिकारी – Bachelor’s degree with Economics/ Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting as one of the subject. OR Bachelor’s degree and having SAS/JAO(C) examination conducted by any Account/Audit Services/Department of the Central/State Govt. OR Post Graduate of a recognised University/Institution with Economics/ Commerce / Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting as one of the subject. OR M.B.A. (Finance)/Chartered Accountant/ICWA
कनिष्ठ अभियंता – B. E. / B. Tech. degree in Civil Engineering.
कनिष्ठ अनुवाद अधिकारी – Master’s Degree in Hindi with English as a compulsory or elective subject or as the medium of examination at the Bachelor Degree Level. OR Master’s Degree in English with Hindi as a compulsory or elective subject or as the medium of examination at the Bachelor Degree Level. OR Master’s Degree in any subject other than Hindi or English, with Hindi medium and English as a compulsory or elective subject or as the medium of examination at the Bachelor Degree Level.
लेखापाल – Bachelor’s Degree with Economics/Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting as one of the subject.
कनिष्ठ लेखापाल – 12th Class with Accountancy/Business Studies/ Economics/ Commerce/ Entrepreneurship/ Finance/ Business Administration/ Taxation/ Cost Accounting as one of the
subject.
वयोमर्यादा
कमाल वयोमर्यादा पदानुसार २७, ३५ वर्षे
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा व मुलाखत
पगार
केंद्र सरकारी नियमानुसार
अर्ज करण्याची अंतिम तारीख
११ एप्रिल २०२४
अर्ज फी
अर्ज फी – Unreserved/OBC/EWS – Group-A posts: – Application fees of Rs.१५००/- Group- B & C: – Application Fees Rs.८००/-. SC/ ST/ PwBD/ Ex-Servicemen/ Women/Regular CBSE Employee(s) – फी नाही
अर्ज कसा करावा?
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.
महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट -> | येथे क्लिक करा. |
अर्जासाठी लिंक -> | येथे क्लिक करा. |
अधिकृत जाहिरात -> | येथे क्लिक करा. |
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा
इतर महत्त्वाची भरती
- १२ वी पास साठी संधी, रेल्वे मध्ये विविध पदांच्या ३४४५ जागांसाठी भरती
- १० वी ते पदवीधर साठी संधी, शिवसमर्थ मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी येथे लिपिक व इतर पदांसाठी भरती
- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत १० वी ITI पदवीधर साठी शिकाऊ पदांसाठी भरती
- १२ वी पास पदवीधर साठी सुवर्णसंधी पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद तर्फे १५०९ जागांसाठी मेगा भरती
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई व क्लार्क पदासाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा.
- समता नागरी सहकारी पतसंस्था येथे विविध पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती, ऑनलाईन अर्ज करा
- ONGC अंतर्गत शिकाऊ पदाच्या २२३६ जागांसाठी मेगाभरती
- माढेश्वरी अर्बन डेव्हलपमेंट को ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी भरती, ई-मेल द्वारे अर्ज करा
- स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५११ रिक्त पदांसाठी मेगा भरती सुरू, आजच अर्ज करा
इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरती | राज्य सरकारी भरती |
डिफेन्स भरती | तलाठी भरती |
बँक भरती | आरोग्य भरती |
रेल्वे भरती | खाजगी भरती |
पोस्ट ऑफिस भरती | शिक्षक भरती |
शिक्षणानुसार भरती
8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPED BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MSC MSW MTECH PGDM PhD TTC