AIESL Bharti   एयर इंडियामध्ये नोकरीची संधी, विविध पदाच्या १०० रिक्त जागांसाठी भरती

संस्थेचे नाव एयर इंडिया नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत

रिक्त जागांची माहिती विमान तंत्रज्ञ - ७२ जागा प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ - २८ जागा

शैक्षणिक पात्रता AME Diploma/Certificate in Aircraft Maintenance Engineering or Diploma in Engineering

वयोमर्यादा General/EWS - ३५ वर्षे OBC : ३८ वर्षे SC/ST : ४० वर्षे

निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा व मुलाखत पगार विमान तंत्रज्ञ - Rs. २७, ९४०/- प्रति महिना प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ - Rs १५०००/- विद्यावेतन