भारतीय हवाई दलातर्फे पदवीधर उमेदवारांसाठी परीक्षेद्वारे भरती
संस्थेचे नाव
भारतीय हवाई दल
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
रिक्त जागांची माहिती
फ्लाइंग शाखा - २९ जागा
ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक) - १५६ जागा
ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल) - ११९ जागा
शैक्षणिक पात्रता
Graduate with Aggregate 60% marks.
वयोमर्यादा
वयोमर्यादा - २० ते २६ वर्षे
निवड प्रक्रिया
ऑनलाईन परीक्षा व मुलाखत
पगार
५६१०० + इतर भत्ते
अर्ज करण्याची अंतिम तारीख
२८ जून २०२४
अर्ज फी
अर्ज फी - नाही
अधिक माहिती व अर्जासाठी लिंक वर क्लिक करा अथवा आमच्या apalinaukri.in या वेबसाईट ला भेट द्या
Apply