भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदाच्या रिक्त जागांसाठी भरती

संस्थेचे नाव  भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन  नोकरीचे ठिकाण   मुंबई

रिक्त जागांची माहिती शिकाऊ उमेदवार - १२ जागा

शैक्षणिक पात्रता BA/BCOM/BSC with 60% in maths/stats/acturial science and Diploma in Acturial Science

वयोमर्यादा २१ ते २८ वर्षे, सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया मुलाखत पगार ३०००० ते ३५०००