Join Whatsapp Group

Join Telegram Group

Join Instagram

आप्पासाहेब बिरनाळे बँक सांगली अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती

Appasaheb Birnale Bank Recruitment 2024Appasaheb Birnale Bank has released the official notification for Various Posts. However, the Appasaheb Birnale Bank bharti 2024 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Appasaheb Birnale Bank recruitment 2024

आप्पासाहेब बिरनाळे बँक अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

आप्पासाहेब बिरनाळे बँक

नोकरीचे ठिकाण

सांगली

रिक्त जागांची माहिती

शाखाधिकारी – ०१ जागा
अधिकारी – ०१ जागा

शैक्षणिक पात्रता

शाखाधिकारी – बी. कॉम्./ एम.कॉम्./ एमबीए / JAIIB / CAIIB / जीडीसी अँड ए / सीबीएस प्रणालीचे व संगणक ज्ञान आवश्यक (MSCIT), इंग्लीश ड्राफ्टींगवर प्रभुत्व.
अनुभव : कोणत्याही बँकेमध्ये शाखाधिकारी म्हणून कमीत कमी ५ वर्षे किंवा ऑफीसर म्हणून ८ बर्षे काम केलेल्याचा अनुभव पाहीजे. MBA / CAIIB उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.


अधिकारी – बी. कॉम्./ एम.कॉम्./ एम.बी.ए./ एमसीए / JAIIB / जोडीसी अँड ए / सीबीएस प्रणालीचे व संगणक ज्ञान आवश्यक (MSCIT), अनुभव : कोणत्याही बँकेमध्ये ऑफिसर म्हणून कमीत कमी ३ बर्षे किंवा लिपिक म्हणून ८ वर्षे काम केलेल्याचा अनुभव पाहिजे. MBA/JAIIB उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा

किमान वयोमर्यादा पदानुसार ३० – ३५ वर्ष

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

बँकेच्या नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

२० मार्च २०२४

अर्ज फी

अर्ज फी – नाही

अर्ज कसा करावा?

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन इमेलद्वारे / ऑफलाईन (खाली दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी पत्ता -: आप्पासाहेब बिरनाळे सह. बँक लि, दुधगाव प्रशासकीय कार्यालय : तिसरी गल्ली, वसंत मार्केट यार्ड, सांगली ४१६४१६.

ई-मेल – ceo.appasaheb_bank@absbl.com

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
शिक्षणानुसार भरती

8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPED BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MSC MSW MTECH PGDM PhD TTC

Leave a Comment