Goa Shipyard Recruitment 2024 : Goa Shipyard has released the official notification for Various Posts. However, the Goa Shipyard bharti 2024 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.
Goa Shipyard recruitment 2024
गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये दिली आहे.
संस्थेचे नाव
गोवा शिपयार्ड लिमिटेड
नोकरीचे ठिकाण
गोवा
रिक्त जागांची माहिती
कनिष्ठ पर्यवेक्षक (कॅन्टीन) – ०१ जागा
कनिष्ठ पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल-सेफ्टी) – ०१ जागा
सहाय्यक अधीक्षक (वित्त) – ०२ जागा
सहाय्यक अधीक्षक (व्यावसायिक) – ०३ जागा
नर्स (पुरुष) – ०२ जागा
सहाय्यक अधीक्षक (एचआर, हिंदी अनुवादक, सीएस ) – ०४ जागा
तांत्रिक सहाय्यक (विद्युत, इंस्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, शिपबिल्डिंग, सिव्हिल, आयटी) – ४१ जागा
ऑफिस असिस्टंट लिपिक कर्मचारी – ३२ जागा
ऑफिस असिस्टंट (फायनान्स/आयए) – ०६ जागा
पेंटर – २० जागा
वाहन चालक – ०५ जागा
रेकॉर्ड कीपर – ०३ जागा
कुक (दिल्ली ऑफिस) – ०३ जागा
प्लंबर – ०१ जागा
सेफ्टी स्टीवर्ड – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ पर्यवेक्षक (कॅन्टीन) – Graduate in Hotel management / Hospitality and Hotel Administration OR Graduate in any discipline with diploma in Hotel management or catering management
कनिष्ठ पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल-सेफ्टी) – Diploma in Electrical Engineering and one year full time Diploma in Industrial Safety awarded by Board of Technical Education
सहाय्यक अधीक्षक (वित्त) – Graduate having passed Intermediate examination from the Institute of Chartered Accountants of India or Institute of Cost Accountants of India OR MBA Finance
सहाय्यक अधीक्षक (व्यावसायिक) – Graduate / 03 years Diploma from recognized university / Institute WITH minimum 01 year certification course or minimum 01 year Diploma in Materials Management/Commercial/Supply Chain Management from a recognized institute / university
नर्स (पुरुष) – B. Sc Nursing or Minimum 2 years full time Diploma Course in Nursing & Midwifery from recognized Institute / Board /University.
सहाय्यक अधीक्षक (एचआर, हिंदी अनुवादक, सीएस ) – Bachelor of Business Administration (BBA) OR Graduate in any discipline with Post Graduate Diploma/Degree in Personal Management/Industrial Relations /Labour Law and Labour Welfare/BSW/B.A. (Social work)/B.A. (Sociology) from recognized Institute /Board / University. Bachelor’s degree in Hindi with English as one of the subject at degree level either as compulsory or optional from a recognized University/Institute with minimum 01 year diploma in Hindi translation from Hindi to English & vice-versa. Graduate with Inter Company Secretary (CS)
तांत्रिक सहाय्यक (विद्युत, इंस्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, शिपबिल्डिंग, सिव्हिल, आयटी) – The candidate should possess minimum 03 years full time Diploma in Engineering from a recognized Institute/University.
ऑफिस असिस्टंट लिपिक कर्मचारी – The candidate should possess Bachelor’s Degree in any discipline with 01 year certificate course in computer applications (in case of Bachelor’s degree in Computer/IT, separate certificate in computer applications is not required).
ऑफिस असिस्टंट (फायनान्स/आयए) – The candidate should possess Degree in Commerce with 01 year certificate course in computer applications.
पेंटर – The candidate should possess minimum SSC qualification.
वाहन चालक – The candidate should possess minimum SSC qualification and should have heavy vehicle driving licence with badge.
रेकॉर्ड कीपर – The applicant should possess SSC with minimum 06 months certificate course in computer application
कुक (दिल्ली ऑफिस) – The applicant should possess minimum SSC qualification.
प्लंबर – The candidate should possess ITI in Plumber trade.
सेफ्टी स्टीवर्ड – The applicant should SSC and one year diploma in Industrial safety/ fire & safety/ Safety management from recognized institute
वयोमर्यादा
कमाल वयोमर्यादा पदानुसार ३३ ते ३६ वर्षे सरकारी नियमानुसार सूट
निवड प्रक्रिया
ऑनलाईन परीक्षा, मुलाखत
पगार
कंपनी नियमानुसार
अर्ज करण्याची अंतिम तारीख
२७ मार्च २०२४
अर्ज फी
अर्ज फी – रु. २००/-
अर्ज कसा करावा?
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.
महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट -> | येथे क्लिक करा. |
अर्जासाठी लिंक -> | येथे क्लिक करा. |
अधिकृत जाहिरात -> | 1. येथे क्लिक करा. 2. येथे क्लिक करा. |
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा
इतर महत्त्वाची भरती
- १२ वी पास साठी संधी, रेल्वे मध्ये विविध पदांच्या ३४४५ जागांसाठी भरती
- १० वी ते पदवीधर साठी संधी, शिवसमर्थ मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी येथे लिपिक व इतर पदांसाठी भरती
- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत १० वी ITI पदवीधर साठी शिकाऊ पदांसाठी भरती
- १२ वी पास पदवीधर साठी सुवर्णसंधी पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद तर्फे १५०९ जागांसाठी मेगा भरती
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई व क्लार्क पदासाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा.
- समता नागरी सहकारी पतसंस्था येथे विविध पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती, ऑनलाईन अर्ज करा
- ONGC अंतर्गत शिकाऊ पदाच्या २२३६ जागांसाठी मेगाभरती
- माढेश्वरी अर्बन डेव्हलपमेंट को ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी भरती, ई-मेल द्वारे अर्ज करा
- स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५११ रिक्त पदांसाठी मेगा भरती सुरू, आजच अर्ज करा
इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरती | राज्य सरकारी भरती |
डिफेन्स भरती | तलाठी भरती |
बँक भरती | आरोग्य भरती |
रेल्वे भरती | खाजगी भरती |
पोस्ट ऑफिस भरती | शिक्षक भरती |
शिक्षणानुसार भरती
8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPED BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MSC MSW MTECH PGDM PhD TTC