India Ports Global Limited Recruitment 2024 : India Ports Global Limited has released the official notification for Various Posts. However, the India Ports Global Limited bharti 2024 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.
India Ports Global Limited recruitment 2024
इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड मुंबई अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये दिली आहे.
संस्थेचे नाव
इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड मुंबई
नोकरीचे ठिकाण
मुंबई
रिक्त जागांची माहिती
महाव्यवस्थापक (बंदर संचालन) – ०१ जागा
अधिकारी (देखभाल) – ०१ जागा
व्यवस्थापक (वित्त व लेखा) – ०१ जागा
बंदर समन्वयक – ०१ जागा
लेखाधिकारी – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता
महाव्यवस्थापक (बंदर संचालन) – Degree from recognised university of India
Experience: At least 20 years in Port Operations with thorough knowledge of Port Management.
अधिकारी (देखभाल) – Diploma in Mechanical from recognised Institute of India. He/She should have good working knowledge of computers for working in MS Excel, MS Word, etc. Experience: At least 10 years in Port operations with hands on experience in maintenance activity. Thorough knowledge of port activities and other related jobs.
व्यवस्थापक (वित्त व लेखा) – Graduate in Commerce and (i) Member of the Institute of Chartered Accountants of India or (ii) Member of the Institute of Cost Accountants of India (Previously known as ICWAI) or (iii) MBA Finance as a regular student from a recognized University/ Institute. (b) At least nine years post-qualification experience as an officer in the Finance/Accounts Department of a Major Port Trust or Industrial/Commercial/Govt. Undertaking.
बंदर समन्वयक – Degree from recognized Institute of India. Diploma in Port Operations/Logistics will be preferred. Experience: At least 5-10 years in Port and Terminals. Preferred 10 years experience at middle Management level of Port Operation Company.
लेखाधिकारी – Degree in commerce of a recognized University. Experience: At least 3-8 years experience as an officer in the Finance/Accounts. Persons having similar qualifications and experience in a reputed private sector organization may also apply.
वयोमर्यादा
महाव्यवस्थापक (बंदर संचालन) – Below 55 years.
अधिकारी (देखभाल) – Below 50 years.
व्यवस्थापक (वित्त व लेखा) – Not more than 40 years
बंदर समन्वयक – Below 65 years
लेखाधिकारी – Below 65 years
निवड प्रक्रिया
मुलाखत
पगार
संस्थेच्या नियमानुसार
अर्ज करण्याची अंतिम तारीख
२५ मे २०२४
अर्ज फी
अर्ज फी – नाही
अर्ज कसा करावा?
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (खाली दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी पत्ता : The Managing Director, India Ports Global Limited, 4th Floor, Nirman Bhavan, Muzawar Pakhadi Road, Mazgaon, Mumbai – 400 010
महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट -> | येथे क्लिक करा. |
अर्जासाठी लिंक -> | येथे क्लिक करा. |
अधिकृत जाहिरात -> | येथे क्लिक करा. |
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा
इतर महत्त्वाची भरती
- १२ वी पास साठी संधी, रेल्वे मध्ये विविध पदांच्या ३४४५ जागांसाठी भरती
- १० वी ते पदवीधर साठी संधी, शिवसमर्थ मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी येथे लिपिक व इतर पदांसाठी भरती
- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत १० वी ITI पदवीधर साठी शिकाऊ पदांसाठी भरती
- १२ वी पास पदवीधर साठी सुवर्णसंधी पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद तर्फे १५०९ जागांसाठी मेगा भरती
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई व क्लार्क पदासाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा.
- समता नागरी सहकारी पतसंस्था येथे विविध पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती, ऑनलाईन अर्ज करा
- ONGC अंतर्गत शिकाऊ पदाच्या २२३६ जागांसाठी मेगाभरती
- माढेश्वरी अर्बन डेव्हलपमेंट को ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी भरती, ई-मेल द्वारे अर्ज करा
- स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५११ रिक्त पदांसाठी मेगा भरती सुरू, आजच अर्ज करा
सोशल मीडिया
शिक्षणानुसार भरती
8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPED BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MSC MSW MTECH PGDM PhD TTC