Join Whatsapp Group

Join Telegram Group

Join Instagram

पदवीधरांसाठी संधी, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पर्मनंट भरती

Krushi Utpanna Bazar samiti recruitment 2024 : Apply Here For various Posts

Krushi Utpanna Bazar samiti recruitment 2024

Krushi Utpanna Bazar samiti recruitment 2024Krushi Utpanna Bazar samiti recruitment 2024 has released the official notification for Various Posts. However, the Krushi Utpanna Bazar samiti bharti 2024 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections.

Krushi Utpanna Bazar samiti Bharti 2024

Recruitment, new vacancy, upcoming notices, syllabus, answer key, merit list, selection list, admit card, result, upcoming notifications and etc. will be uploaded on official website. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below. Keep visit on our website www.apalinaukri.in for the further updates.

Krushi Utpanna Bazar samiti vacancy 2024

कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

Krushi Utpanna Bazar samiti vacancy details 2024

संस्थेचे नाव

कृषी उत्पन्न बाजार समिती

नोकरीचे ठिकाण

आर्वी जि. वर्धा

रिक्त जागांची माहिती

सहसचिव

शैक्षणिक पात्रता

पदवीधर, संगणक ज्ञान, मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान.

वयोमर्यादा

१८ ते ३०, सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

सरकारी नियमानुसार – ४१८०० + भत्ते

अर्ज करण्याची अंतिम तारीख

२० जून २०२४

अर्ज फी

अर्ज फी – नाही

अर्ज कसा करावा?

  • अर्ज करण्याआधी कृपया आपली पात्रता तपासावी. नियुक्ती आधी ६ महिने प्रोबेशन वर राहील, नंतर पर्मनंट करण्यात येईल.
  • पात्रता तपासल्याशिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज ऑफलाईन खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अथवा प्रत्यक्ष करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या. अर्जदाराने आपला मोबाईल नंबर, ई-मेल आपल्या अर्जात नमूद करावा. मुलाखत २४ जून २०२४ रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात येईल, स्थळ – बाजार समिती मुख्यालय, देऊरवाडा रोड आर्वी.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.

अर्ज करण्यासाठी पत्ता – कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, आर्वी जि. वर्धा. Contact – 9970822636


जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


महत्त्वाची भरती
सोशल मीडिया

इतर महत्त्वाची भरती
सरकारी भरतीखाजगी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
डिफेन्स भरतीरेल्वे भरती
पोलीस भरतीमहत्त्वाच्या बातम्या
मेगा भरतीपरीक्षा
शिक्षणानुसार भरती

8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DBF DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MCS MD ME MSC MSW MTECH PGDM PhD

Leave a Comment