Join Whatsapp Group

Join Telegram Group

Join Instagram

१२ वी पास, पदवीधर साठी संधी, पशुसंवर्धन विभाग अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी भरती

Pashusanvardhan Vibhag Bharti 2024 Apply Here For various Posts

Pashusanvardhan Vibhag Bharti 2024

Pashusanvardhan Vibhag Bharti 2024Pashusanvardhan Vibhag has released the official notification for Various Posts. However, the Pashusanvardhan Vibhag Bharti 2024 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections.

Pashusanvardhan Vibhag Bharti 2024

Recruitment, new vacancy, upcoming notices, syllabus, answer key, merit list, selection list, admit card, result, upcoming notifications and etc. will be uploaded on official website. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below. Keep visit on our website www.apalinaukri.in for the further updates.

Pashusanvardhan Vibhag Bharti

पशुसंवर्धन विभाग अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

Pashusanvardhan Vibhag Maharashtra

संस्थेचे नाव

पशुसंवर्धन विभाग

नोकरीचे ठिकाण

पुणे

रिक्त जागांची माहिती

व्हेटर्नरी ग्रॅज्युएट – ०२ जागा
डाटा एन्ट्री ऑपरेटर – ०२ जागा

शैक्षणिक पात्रता

व्हेटर्नरी ग्रॅज्युएट – पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी/ पदव्युत्तर पदवी. एमएससीआयटी तत्सम परीक्षा उत्तीर्ण. शासकीय सेवेतील अथवा शासनउपक्रम/ योजना/ प्रकल्प इ. मध्ये काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य


डाटा एन्ट्री ऑपरेटर – इयत्ता बारावी उत्तीर्ण, पदवीधर असल्यास प्राधान्य. एमएससीआयटी तत्सम परीक्षा उत्तीर्ण. इंग्रजी व मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण. डाटा एन्ट्री ऑपरेटर पदावर 3 वर्षे काम केल्याचा अनुभव, शासकीय उपक्रम / योजना/प्रकल्प इ. काम केलेले असल्यास प्राधान्य

वयोमर्यादा

निवड प्रक्रिया

मुलाखत

Pashusanvardhan Vibhag Salary

पगार

व्हेटर्नरी ग्रॅज्युएट – 56000/-
डाटा एन्ट्री ऑपरेटर – 20000/-

अर्ज करण्याची अंतिम तारीख

२० जून २०२४

अर्ज फी

अर्ज फी – नाही

अर्ज कसा करावा?
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी
  • अर्ज करण्याआधी कृपया आपली पात्रता तपासावी.
  • पात्रता तपासल्याशिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज जाहिरात प्रकाशित झाल्यानांतर दिनांक २०/०६/२०२४ पर्यंत nlm.sia.maha@gmail.com या मेलवर अथवा आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पशुसंवर्धन आयुक्तालय, स्पायसर कॉलेज समोर, औांध, पुणे ४११0६७. या पत्त्यावर स्पीड पोस्ट, कुरिअर अथवा प्रत्यक्ष पाठवावा.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.

अर्ज करण्यासाठी पत्ता – आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पशुसंवर्धन आयुक्तालय, स्पायसर कॉलेज समोर, औांध, पुणे ४११0६७
अर्ज करण्यासाठी ई-मेल – nlm.sia.maha@gmail.com

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


महत्त्वाची भरती
सोशल मीडिया

इतर महत्त्वाची भरती
सरकारी भरतीखाजगी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
डिफेन्स भरतीरेल्वे भरती
पोलीस भरतीमहत्त्वाच्या बातम्या
मेगा भरतीपरीक्षा
शिक्षणानुसार भरती

8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DBF DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MCS MD ME MSC MSW MTECH PGDM PhD

Leave a Comment