Join Whatsapp Group

Join Telegram Group

Join Instagram

१२ वी पास पदवीधर साठी सुवर्णसंधी पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद तर्फे १५०९ जागांसाठी मेगा भरती

Pre Primary School Accreditation Council Of India Recruitment 2024Pre Primary School Accreditation Council Of India  has announced the recruitment for 2024, offering 1509 vacancies for Officer and Associates. Interested candidates can apply online until October 21, 2024. This opportunity allows eligible candidates to work at the Pre Primary School Accreditation Council Of India . The selection will be merit-based, considering academic qualifications. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. Keep visit on our website apali naukri for the further updates.

Pre Primary School Accreditation Council Of India Recruitment 2024

Pre Primary School Accreditation Council Of India  Bharti 2024 Apply Here For various Posts : Recruitment, new vacancy, upcoming notices, syllabus, answer key, merit list, selection list, admit card, result, upcoming notifications and etc. will be uploaded on official website. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

रिक्त जागांची माहिती

विशेष कार्यकारी अधिकारी – ०३ जागा
नियुक्ति अधिकारी – ०९ जागा
जिल्हा विस्तार अधिकारी – ३६ जागा
उपजिल्हा विस्तार अधिकारी – ३६ जागा
महिला सल्लागार – ३५० जागा
तालुका विस्तार अधिकारी – ३५० जागा
तालुका उप-विस्तार अधिकारी – ३५० जागा
सामाजिक अधिकारी – ३५० जागा
शहर विस्तार अधिकारी – २५ जागा

शैक्षणिक पात्रता

विशेष कार्यकारी अधिकारी – पदव्युत्तर
नियुक्ति अधिकारी – पदवीधर
जिल्हा विस्तार अधिकारी – पदवीधर
उपजिल्हा विस्तार अधिकारी – पदवीधर
महिला सल्लागार – १२ वी
तालुका विस्तार अधिकारी – १२ वी / पदवीधर
तालुका उप-विस्तार अधिकारी – १२ वी
सामाजिक अधिकारी – पदवीधर + MSW
शहर विस्तार अधिकारी – पदवीधर

वयोमर्यादा

१८ ते ३८ वर्षे

निवड प्रक्रिया

ऑनलाईन परीक्षा व मुलाखत

पगार

Special Executive Officer – ५००००-७५००० नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता
Appointment Officer – ३५०००-४५००० नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता
District Extension Officer – २८०००-३०००० नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता
Women Advisor – १८०००-२०००० नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता
City Extension Officer – २२०००-२५००० नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता
Taluka Extension Officer – २००००-२२००० नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता
Taluka Sub-Extension Officer – १५०००-१८००० नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता
Social Officer १३०००-१८००० – नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता
District Sub-Extension Officer – २२०००-२५००० नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता

अर्ज करण्याची अंतिम तारीख

२१ ऑक्टोबर २०२४

अर्ज फी

अर्ज फी – ७५० /- रुपये

अर्ज कसा करावा?
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी
  • अर्ज करण्याआधी कृपया आपली पात्रता तपासावी.
  • पात्रता तपासल्याशिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

ग्रुप जॉईन करा

ग्रुप जॉईन करा


इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


महत्त्वाची भरती

इतर महत्त्वाची भरती
सरकारी भरतीखाजगी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
डिफेन्स भरतीरेल्वे भरती
पोलीस भरतीमहत्त्वाच्या बातम्या
मेगा भरतीपरीक्षा
शिक्षणानुसार भरती

8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DBF DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MCS MD ME MSC MSW MTECH PGDM PhD

Leave a Comment