Join Whatsapp Group

Join Telegram Group

Join Instagram

Pune District Cooperative Bank Association : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन तर्फे प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती

Pune District Cooperative Bank Association Recruitment 2024Pune District Cooperative Bank Association has announced the recruitment for 2024, offering 18 vacancies for Traine Officer . Interested candidates can apply online until August 21, 2024. This opportunity allows eligible candidates to work at the Pune District Cooperative Bank Association. The selection will be merit-based, considering academic qualifications. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. Keep visit on our website apali naukri for the further updates.

Pune District Cooperative Bank Association Recruitment 2024

Pune District Cooperative Bank Association Recruitment 2024, Recruitment, new vacancy, upcoming notices, syllabus, answer key, merit list, selection list, admit card, result, upcoming notifications and etc. will be uploaded on official website. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप.बँक लि.,बीड

नोकरीचे ठिकाण

महाराष्ट्र

रिक्त जागांची माहिती

प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – १८

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि एम.एस.सी.आय.टी./ समतुल्य कोर्स (ccc+)

प्राधान्य – एम.कॉम.,एम.बी.ए.(फायनान्स), तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकींग/ सहकार/ कायदे विषयक पदविका.

अनुभव – बँका/पतसंस्था/इतर वित्तीय संस्थांतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य

वयोमर्यादा

२५ ते ३० वर्षे

निवड प्रक्रिया

ऑनलाईन परीक्षा व मुलाखत

पगार

संस्थेच्या नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

२१ ऑगस्ट २०२४

अर्ज फी

शुल्क – लेखी परीक्षा शुल्क रु.१०००/- अधिक १८% जीएसटी असे एकुण रु.११८०/-

अर्ज कसा करावा?

तरी वरील पात्रता धारण करणार इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पुर्ण माहिती (सी.व्ही.) व ई-मेल अ‍ॅड्रेस सह पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि.,पुणे च्या pbarecruit.scrsucb@gmail.com या ई-मेल वर जाहिरात प्रसिध्द झालेच्या तारखेपासुन १५ दिवसात ऑनलाईन पाठवावेत. त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. लेखी परीक्षा ऑन लाईन पध्दतीने बीड येथे घेणेत येईल. परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरुप इत्यादी बाबतची माहिती पात्र उमेदवारांना ई-मेल वर स्वतंत्रपणे कळविणेत येईल. पूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना असोसिएशनच्या punebankasso.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अर्जासोबत ना परतावा तत्वावर पाठवावाचे परीक्षा शुल्क रु.११८०/- असोसिएशनच खालील खात्यावर एन.ई.एफ.टी. ने जमा करावे व शुल्क जमा केलेची पावती उमेदवाराचे नाव नमूद करून अर्जासोबत ई-मेल वर पाठवावी. परीक्षा शुल्क नातेवाईकांचे अथवा अन्य खात्यावरून पाठविली असल्यास त्याचा तपशील अर्जा मध्ये नमूद करणे गरजेचे आहे.

Cosmos Co-operative Bank Ltd

Parvati darshan Br.

Saving A/c No. 0010501028653

IFS Code- COSB0000001

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


महत्त्वाची भरती

इतर महत्त्वाची भरती
सरकारी भरतीखाजगी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
डिफेन्स भरतीरेल्वे भरती
पोलीस भरतीमहत्त्वाच्या बातम्या
मेगा भरतीपरीक्षा
शिक्षणानुसार भरती

8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPED BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MSC MSW MTECH PGDM PhD TTC

Leave a Comment