RDCC Bank Recruitment 2024 : RDCC has announced the recruitment for 2024, offering 200 vacancies for Clerk. Interested candidates can apply online until September 5, 2024. This opportunity allows eligible candidates to work at the RDCC Bank. The selection will be merit-based, considering academic qualifications. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. Keep visit on our website apali naukri for the further updates.
RDCC Bank Recruitment 2024
RDCC Bank Bharti 2024 Apply Here For various Posts : Recruitment, new vacancy, upcoming notices, syllabus, answer key, merit list, selection list, admit card, result, upcoming notifications and etc. will be uploaded on official website. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.
फेडरल बँक अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये दिली आहे.
संस्थेचे नाव
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, अलिबाग
नोकरीचे ठिकाण
रायगड
रिक्त जागांची माहिती
लिपिक – २०० जागा
शैक्षणिक पात्रता
उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवीधर असावा.
तसेचउमेदवार एम.एस.सी.आय.टी किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान ९० दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा. ( संगणक पदवी असल्यास अट शिथिल)
वयोमर्यादा
किमान २१ वर्ष व कमाल ४२ वर्षे
निवड प्रक्रिया
१) ऑनलाईन परीक्षा: –
लिपिक पदाकरिता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यांत येईल. सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या याप्रमाणे ९० गुणांची राहिल. या ऑनलाईन परीक्षेसाठी ९० मिनिटांचा कालावधी राहील. ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. गणित, बॅंकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषि व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुध्दीमापन चाचणी इत्यादी. तसेच ऑनलाईन परिक्षेचे माध्यम इंग्रजी व मराठी भाषेतून असेल. परंतु ज्या इंग्रजी भाषेतील शब्दांना मराठी मध्ये संयुक्तिक शब्द नसेल त्या ठिकाणी इंग्रजी मध्ये शब्द आहे तसा ठेवला जाईल.
२) कागदपत्रे पडताळणी व मुलाखत :
ऑनलाईन परिक्षेतील गुणांच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पद संख्येच्या १:३ प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची आसन क्रमांक निहाय यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर मुलाखतीस पात्र उमेदवारांस मुलाखतीपुर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मुळ प्रमाणपत्रांची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी व मुलाखतीस मुलाखतपत्र ई-मेल द्वारे उपलब्ध करुन दिले जाईल. मुलाखतपत्र डाऊनलोड करण्यास अडचण निर्माण झाल्यास recruitment2024@rdccbank.in या ई-मेल द्वारे व 9225176100 या हेल्पलाईनद्वारे संपर्क साधावा. कागदपत्रे पडताळणी वेळी उमेदवाराने मुळ कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवारच बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस पात्र होईल.
३) मुलाखत:
कागदपत्रे पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवाराची बँक गठीत समितीकडुन मुलाखत घेण्यात येईल. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहील्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. सदर मुलाखत १० गुणांची असून सदर गुणांचे भारांकन बँक धोरणानुसार असेल. त्यामध्ये १० पैकी ५ गुण सबंधित उमेदवारांच्या खालील शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील व उर्वरित ५ गुण मौखिक मुलाखतीसाठी देण्यात येतील.
पगार
११४००-११००(८)-२०२००-१३००(८)-३०६००-१५००(११)-४६०००-१५००(६)-५५०००२००
अंदाजे एकत्रित वेतन रु. २५०००
अर्ज करण्याची अंतिम तारीख
५ सप्टेंबर २०२४
अर्ज फी
अर्ज फी – ऑनलाईन परिक्षेकरीता रु. ५९० शुल्क आकारले जाईल, सदर ऑनलाईन परिक्षा शुल्क हे ना परतावा राहील. एकदा भरलेले परिक्षा शुल्क कोणत्याही सबबीवर परत केले जाणार नाही किंवा इतर कोणत्याही परिक्षा किंवा निवडीसाठी राखीव ठेवता येणार नाही.
अर्ज कसा करावा?
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी
- अर्ज करण्याआधी कृपया आपली पात्रता तपासावी.
- पात्रता तपासल्याशिवाय अर्ज करू नये.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
- अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
- अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
- दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट -> | येथे क्लिक करा. |
अधिकृत जाहिरात -> | येथे क्लिक करा. |
अर्ज करण्यासाठी लिंक -> | येथे क्लिक करा. |
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
ग्रुप जॉईन करा
ग्रुप जॉईन करा
इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा
महत्त्वाची भरती
- टाटा कॅन्सर केअर फौंडेशन चंद्रपूर येथे विविध पदांसाठी भरती
- Yojana Doot Bharti : महाराष्ट्र सरकार तर्फे योजनादूत पदाच्या ५०००० जागांसाठी मेगाभरती सुरु
- श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी अंतर्गत लिपिक व इतर पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती
- Mahindra Pune Vacancy 2024 : ड्रायवर, १० वी, १२ वी, पदवी आयटीआय डिप्लोमा साठी, महिंद्रा कंपनी पुणे येथे भरती
- जिल्हा मध्यवर्ती बँकेत २०० रिक्त जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा
- युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये ५०० रिक्त पदांसाठी भरती सुरू
- The Latur Urban Cooperative Bank Recruitment : लातूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक येथे लिपिक व इतर पदांसाठी भरती
- Utkarsh Small Finance Bank Recruitment : १२ वी पास साठी संधी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक येथे विविध पदांसाठी भरती
- १२ वी पास साठी संधी, दि लासलगाव मर्चंट्स को-ऑप. बँक अंतर्गत शिपाई पदांसाठी भरती
इतर महत्त्वाची भरती
सरकारी भरती | खाजगी भरती |
बँक भरती | आरोग्य भरती |
डिफेन्स भरती | रेल्वे भरती |
पोलीस भरती | महत्त्वाच्या बातम्या |
मेगा भरती | परीक्षा |
शिक्षणानुसार भरती
8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DBF DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MCS MD ME MSC MSW MTECH PGDM PhD