The Dharampeth Mahila multistate cooperative Society Recruitment 2024 : The Dharampeth Mahila multistate cooperative Society has released the official notification for Various Posts. However, the The Dharampeth Mahila multistate cooperative Society bharti 2024 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.
The Dharampeth Mahila multistate cooperative Society recruitment 2024
दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये दिली आहे.
संस्थेचे नाव
दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
रिक्त जागांची माहिती
प्लॅनिंग मॅनेजर – १ जागा , ब्रँच मॅनेजर – ३ जागा , लीगल मॅनेजर – २ जागा , लोन ऑफिसर – ३ जागा , रिकव्हरी ऑफिसर – ३ जागा , प्रोबेशनरी ऑफिसर १ – ३ जागा ,प्रोबेशनरी ऑफिसर २ – ३ जागा , प्रोबेशनरी ऑफिसर ३ – ५ जागा
शैक्षणिक पात्रता
प्लॅनिंग मॅनेजर – UPSC/MPSC
ब्रान्च मॅनेजर – Post Graduate + 3 Years Experience
लीगल मॅनेजर – LLB/LLM
लोन ऑफिसर – Any Graduate + 3 Years Experience
रिकव्हरी ऑफिसर – Any Graduate
प्रोबेशनरी ऑफिसर १ – BCOM/BBA + 1 Year Experience
प्रोबेशनरी ऑफिसर २ – BCOM with 55%
प्रोबेशनरी ऑफिसर ३ – Any Graduate with 60% + Computer Knowledge
वयोमर्यादा
ब्रान्च मॅनेजर – ४५ वर्षे,
लीगल मॅनेजर – ४५ वर्षे
लोन ऑफिसर – ४५ वर्षे
रिकव्हरी ऑफिसर – ४५ वर्षे
प्रोबेशनरी ऑफिसर १ – ३५ वर्षे
प्रोबेशनरी ऑफिसर २ – ३५ वर्षे
प्रोबेशनरी ऑफिसर ३ – ३५ वर्षे
निवड प्रक्रिया
मुलाखत
पगार
बँकेच्या नियमानुसार
अर्ज करण्याची अंतिम तारीख
२६ नोव्हेंबर २०२४
अर्ज फी
नाही
अर्ज कसा करावा?
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी
- अर्ज करण्याआधी कृपया आपली पात्रता तपासावी.
- पात्रता तपासल्याशिवाय अर्ज करू नये.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज ऑनलाइन (ई-मेल) अथवा ऑफलाईन खाली दिलेल्या पत्त्यावर करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
- अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
- अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
- दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
अर्ज करण्यासाठी पत्ता – The Dharampeth Mahila Multistate Cooperative Society, Plot no. 42-A, Sitaram Bhawan, Infront of Hanuman Mandir, Ram Nagar Square, Shivaji Nagar, Nagpur (M.S),-440010
अर्ज करण्यासाठी ई-मेल – careers@dpmahila.com
महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत जाहिरात -> | येथे क्लिक करा. |
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा
इतर महत्त्वाची भरती
- १२ वी पास साठी संधी, रेल्वे मध्ये विविध पदांच्या ३४४५ जागांसाठी भरती
- १० वी ते पदवीधर साठी संधी, शिवसमर्थ मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी येथे लिपिक व इतर पदांसाठी भरती
- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत १० वी ITI पदवीधर साठी शिकाऊ पदांसाठी भरती
- १२ वी पास पदवीधर साठी सुवर्णसंधी पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद तर्फे १५०९ जागांसाठी मेगा भरती
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई व क्लार्क पदासाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा.
- समता नागरी सहकारी पतसंस्था येथे विविध पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती, ऑनलाईन अर्ज करा
- ONGC अंतर्गत शिकाऊ पदाच्या २२३६ जागांसाठी मेगाभरती
- माढेश्वरी अर्बन डेव्हलपमेंट को ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी भरती, ई-मेल द्वारे अर्ज करा
- स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५११ रिक्त पदांसाठी मेगा भरती सुरू, आजच अर्ज करा
सोशल मीडिया
इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरती | राज्य सरकारी भरती |
डिफेन्स भरती | तलाठी भरती |
बँक भरती | आरोग्य भरती |
रेल्वे भरती | खाजगी भरती |
पोस्ट ऑफिस भरती | शिक्षक भरती |
शिक्षणानुसार भरती
8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPED BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MSC MSW MTECH PGDM PhD TTC