AIESL Bharti
एयर इंडियामध्ये नोकरीची संधी, विविध पदाच्या १०० रिक्त जागांसाठी भरती
संस्थेचे नाव
एयर इंडिया
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
रिक्त जागांची माहिती
विमान तंत्रज्ञ - ७२ जागा
प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ - २८ जागा
शैक्षणिक पात्रता
AME Diploma/Certificate in Aircraft Maintenance Engineering or Diploma in Engineering
वयोमर्यादा
General/EWS - ३५ वर्षे
OBC : ३८ वर्षे
SC/ST : ४० वर्षे
निवड प्रक्रिया
ऑनलाईन परीक्षा व मुलाखत
पगार
विमान तंत्रज्ञ - Rs. २७, ९४०/- प्रति महिना
प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ - Rs १५०००/- विद्यावेतन
अधिक माहिती व अर्जासाठी लिंक वर क्लिक करा अथवा आमच्या apalinaukri.in या वेबसाईट ला भेट द्या
येथे क्लिक करा