संस्थेचे नाव एल अँड टी मायक्रोफायनान्स नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र

रिक्त जागांची माहिती फिल्ड ऑफिसर  फ्रेशर व अनुभवी शैक्षणिक पात्रता फिल्ड ऑफिसर - Any Graduate

वयोमर्यादा 21 to 30 Years निवड प्रक्रिया निवड हि मुलाखतीद्वारे होणार

पगार L&T Microfinance Field Officer Salary - 19000/- + Allownaces मुलाखतीची तारीख  १४ व १५ जून २०२४ अर्ज फी - नाही

अर्ज कसा करावा? निवड हि मुलाखतीद्वारे होणार असून  इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर १४ व १५ जून रोजी  रेझुमे पॅन कार्ड आधार कार्ड लायसन्स व शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित राहावे .