पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण २७०० जागांसाठी मेगाभरती

संस्थेचे नाव पंजाब नॅशनल बँक नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत

रिक्त जागांची माहिती शिकाऊ उमेदवार – २७०० जागा

शैक्षणिक पात्रता कोणत्याही विषयातील पदवीधर

वयोमर्यादा किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे, सरकारी नियमानुसार सूट

पगार मेट्रो - ₹१५,००० अर्बन - ₹१२,००० रूरल/सेमी-अर्बन - ₹१०,०००

अधिक माहिती व अर्जासाठी लिंक वर क्लिक करा अथवा आमच्या apalinaukri.in या वेबसाईट ला भेट द्या