सोलापूर जनता सहकारी बँकेत क्लार्क पदाच्या रिक्त जागांसाठी भरती

संस्थेचे नाव सोलापूर जनता सहकारी बँक नोकरीचे ठिकाण सोलापूर

रिक्त जागांची माहिती लिपीक - ०३ जागा

शैक्षणिक पात्रता B.Com./ M.Com., सहकारी पदविका, संगणक ज्ञान आवश्यक

वयोमर्यादा २५ ते ३५ वर्षे निवड प्रक्रिया मुलाखत

पगार संस्थेच्या नियमानुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख ०४ जुलै २०२४