Jankalyan Multistate Cooperative Society Recruitment 2024 : Jankalyan Multistate Cooperative Society has released the official notification for Various Posts. However, the Jankalyan Multistate Cooperative Society bharti 2024 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.
Jankalyan Multistate Cooperative Society recruitment 2024
जनकल्याण मल्टीस्टेट कॉ ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सोलापूर अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये दिली आहे.
संस्थेचे नाव
जनकल्याण मल्टीस्टेट कॉ ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सोलापूर
नोकरीचे ठिकाण
सोलापूर
रिक्त जागांची माहिती
शाखाधिकारी – ४ जागा
क्लार्क – १५ जागा
शैक्षणिक पात्रता
शाखाधिकारी – BCom/MCom/MBA, बँकिंग अथवा फायनान्स मधील १ ते ३ वर्षांचा अनुभव
क्लार्क – BA/BCOM, बँकिंग अथवा फायनान्स मधील १ ते ३ वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा
—
निवड प्रक्रिया
मुलाखत
पगार
बँकेच्या नियमानुसार
अर्ज करण्याची अंतिम तारीख
११ मे २०२४
अर्ज फी
अर्ज फी – नाही
अर्ज कसा करावा?
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन इमेलद्वारे किंवा ऑफलाईन (खाली दिलेल्या पत्त्यावर) करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
अर्ज करण्यासाठी पत्ता – जनकल्याण मल्टीस्टेट कॉ ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, प्रधान कार्यालय, जगजीवनदास कॉम्प्लेक्स, ९४० उत्तर सदर बाजार, गरुड बंगल्याजवळ, सोलापूर – ४१३००३.
अर्ज करण्यासाठी ई-मेल – jankalyanrecruitment@gmail.com
महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट -> | येथे क्लिक करा. |
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा
इतर महत्त्वाची भरती
- १० वी ते पदवीधर साठी संधी, शिवसमर्थ मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी येथे लिपिक व इतर पदांसाठी भरती
- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत १० वी ITI पदवीधर साठी शिकाऊ पदांसाठी भरती
- १२ वी पास पदवीधर साठी सुवर्णसंधी पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद तर्फे १५०९ जागांसाठी मेगा भरती
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई व क्लार्क पदासाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा.
- समता नागरी सहकारी पतसंस्था येथे विविध पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती, ऑनलाईन अर्ज करा
- ONGC अंतर्गत शिकाऊ पदाच्या २२३६ जागांसाठी मेगाभरती
- माढेश्वरी अर्बन डेव्हलपमेंट को ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी भरती, ई-मेल द्वारे अर्ज करा
- स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५११ रिक्त पदांसाठी मेगा भरती सुरू, आजच अर्ज करा
- दि न्यू इंडिया एशुरन्स कंपनीतर्फे ३२५ पदांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा.
सोशल मीडिया
इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरती | राज्य सरकारी भरती |
डिफेन्स भरती | तलाठी भरती |
बँक भरती | आरोग्य भरती |
रेल्वे भरती | खाजगी भरती |
पोस्ट ऑफिस भरती | शिक्षक भरती |
शिक्षणानुसार भरती
8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DBF DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MCS MD ME MSC MSW MTECH PGDM PhD