Join Whatsapp Group

Join Telegram Group

Join Instagram

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे अंतर्गत १२ वी पास साठी भरती

NIV Pune Recruitment 2024National Institute of Virology Pune has released the official notification for Various Posts. However, the NIV Pune bharti 2024 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

NIV Pune recruitment 2024

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे

नोकरीचे ठिकाण

पुणे

रिक्त जागांची माहिती

प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II – ०२ जागा
प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर – ०१ जागा
प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट- I – ०१ जागा

शैक्षणिक पात्रता

प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II – १२ वी पास + DMLT
प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर – १२ वी पास + Typing A speed test of not less than 8000 key depressions per hour through speed test on कॉम्पुटर.
प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I – १० वी पास व Diploma (MLT/DMLT/ITI) with two years experience

वयोमर्यादा

३० वर्षे

निवड प्रक्रिया

परीक्षा व मुलाखत

पगार

प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II – Rs. २००००/- p.m. + HRA
प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर – Rs. १७,०००/- p.m. +HRA
प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I – Rs. १८,०००/- p.m. +HRA

अर्ज करण्याची अंतिम तारीख

९ मे २०२४

अर्ज फी

अर्ज फी – नाही

अर्ज कसा करावा?

निवड हि मुलाखतीद्वारे होणार आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Place of Interview/written test:- Conference Hall of ICMR-National Institute of Virology,
20-A, Dr. Ambedkar Road, Pune-411001.

Candidates must be present at the venue in time before 10:00 am along with duly
filled in and signed application form with their bio data and all original documents
along with one set of photocopies in proof of their educational qualification,
experience, age and identity etc.

मुलाखतीची तारीख व वेळ : ०९.०५.२०२४, ०९.०० – १०.०० AM (Candidates arriving late after 10.00 am
will not be entertained under any circumstances)

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अर्जासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
सोशल मीडिया

इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
शिक्षणानुसार भरती

8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DBF DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MSC MSW MTECH PGDM PhD TTC

Leave a Comment