BMC Recruitment 2024 : Bruhanmumbai Municipal Coporation has released the official notification for Various Posts. However, the Institution started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. Keep visit on our website apali naukri for the further updates.
BMC Recruitment 2024
BMC Recruitment 2024 Apply Here For various Posts : Recruitment, new vacancy, upcoming notices, syllabus, answer key, merit list, selection list, admit card, result, upcoming notifications and etc. will be uploaded on official website. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये दिली आहे.
संस्थेचे नाव
बृहन्मुंबई महानगरपालिका
नोकरीचे ठिकाण
मुंबई
रिक्त जागांची माहिती
सहाय्यक प्राध्यापक (व्यावसायिक थेरपी), सहाय्यक प्राध्यापक (नेत्ररोग), सहाय्यक प्राध्यापक (ऑर्थोपेडिक्स), बालरोग सल्लागार, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, नेत्ररोग सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (ग्रेड I), सहाय्यक व्यावसायिक थेरपिस्ट, सहाय्यक फिजिओथेरपिस्ट, सहाय्यक फिजिओथेरपिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (ग्रेड II), विशेष शिक्षक (ग्रेड I), विशेष शिक्षक (ग्रेड II), ऑर्थोपेडिक्स सल्लागार, ऍनेस्थेटिस्ट, व्यावसायिक सल्लागार, व्यवस्थापक, समुदाय विकास अधिकारी, दंत तंत्रज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट आणि ई.ई.जी. तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता
शेक्षणिक पात्रता माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी, लिंक खाली दिली आहे
वयोमर्यादा
१८ – ३८ वर्षे, सरकारी नियमानुसार सूट
निवड प्रक्रिया
मुलाखत
पगार
पदानुसार १८०००/- ते १,१०,०००/- प्रति महिना
अर्ज करण्याची अंतिम तारीख
१६ जुलै २०२४
अर्ज फी
अर्ज फी – नाही
अर्ज कसा करावा?
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी
- अर्ज करण्याआधी कृपया आपली पात्रता तपासावी.
- पात्रता तपासल्याशिवाय अर्ज करू नये.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज ऑनलाइन ऑफलाईन खाली दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
- अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
- अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
- दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
अर्ज करण्यासाठी पत्ता – बा. य. ल. नायर धर्मा. रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. ए. एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- ४००००८
महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट -> | येथे क्लिक करा. |
अधिकृत जाहिरात -> | येथे क्लिक करा. |
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा
महत्त्वाची भरती
- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत १० वी ITI पदवीधर साठी शिकाऊ पदांसाठी भरती
- १२ वी पास पदवीधर साठी सुवर्णसंधी पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद तर्फे १५०९ जागांसाठी मेगा भरती
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई व क्लार्क पदासाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा.
- समता नागरी सहकारी पतसंस्था येथे विविध पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती, ऑनलाईन अर्ज करा
- ONGC अंतर्गत शिकाऊ पदाच्या २२३६ जागांसाठी मेगाभरती
- माढेश्वरी अर्बन डेव्हलपमेंट को ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी भरती, ई-मेल द्वारे अर्ज करा
- स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५११ रिक्त पदांसाठी मेगा भरती सुरू, आजच अर्ज करा
- दि न्यू इंडिया एशुरन्स कंपनीतर्फे ३२५ पदांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा.
- टाटा कॅन्सर केअर फौंडेशन चंद्रपूर येथे विविध पदांसाठी भरती
सोशल मीडिया
इतर महत्त्वाची भरती
सरकारी भरती | खाजगी भरती |
बँक भरती | आरोग्य भरती |
डिफेन्स भरती | रेल्वे भरती |
पोलीस भरती | महत्त्वाच्या बातम्या |
मेगा भरती | परीक्षा |
शिक्षणानुसार भरती
8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DBF DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MCS MD ME MSC MSW MTECH PGDM PhD