Join Whatsapp Group

Join Telegram Group

Join Instagram

१० वी पास साठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत ४८४ जागांसाठी मेगाभरती

Central Bank of India Sweeper RecruitmentCentral Bank of India has released the official notification for Various Posts. However, the Central Bank of India Recruitment Safai Karmchari started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections.

Central Bank of India Sweeper Recruitment

Central Bank of India Recruitment 484 Posts : Recruitment, new vacancy, upcoming notices, syllabus, answer key, merit list, selection list, admit card, result, upcoming notifications and etc. will be uploaded on official website. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below. Keep visit on our website www.apalinaukri.in for the further updates.

Central Bank of India Recruitment Safai Karmchari

Central Bank of India Sweeper Recruitment : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

Central Bank of India Recruitment 484 Posts

संस्थेचे नाव

सेंट्रल बँक ऑफ इंडिया

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

central bank of india safai karmchari Vacancy 2024

रिक्त जागांची माहिती

सफाई कर्मचारी – ४८४ जागा

शैक्षणिक पात्रता

१०वी पास किंवा समकक्ष

वयोमर्यादा

वय वर्षे १८ ते २६ वर्षे, सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया

ऑनलाईन परीक्षा (ibps मार्फत) आणि प्रादेशिक भाषा परीक्षा (बँके मार्फत) तसेच निवड गुणवत्तेनुसार होईल

स्थानिक भाषा चाचणी- ऑनलाआन परीक्षेनंतर, एकूण पदांच्या ४ पट पात्र उमेदवारांना स्थानिक
भाषा परीक्षेसाठी बोलावण्यात येइल. स्थानिक भाषा चाचणी/परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे कळवले जाईल.
स्थाणनक भाषा चाचणी (८वी पर्यंत चे) ३० गुण ३० मिनिटे

Central bank Safai Karmchari Salary

पगार

पगार – १९,५००/- + भत्ते प्रति महिना

central bank of india safai karmchari Last Date

अर्ज करण्याची अंतिम तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जून २०२४ आहे.

अर्ज फी

एससी/एसटी/पीडब्लूबीडी – १७५/- (जीएसटी सह) .
रु . ८५०/- इतर सर्व (जीएसटीसह).

अर्ज कसा करावा?
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी
  • अर्ज करण्याआधी कृपया आपली पात्रता तपासावी.
  • पात्रता तपासल्याशिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.

Central Bank of India Recruitment 2024 Apply Online

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


महत्त्वाची भरती
सोशल मीडिया

इतर महत्त्वाची भरती
सरकारी भरतीखाजगी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
डिफेन्स भरतीरेल्वे भरती
पोलीस भरतीमहत्त्वाच्या बातम्या
मेगा भरतीपरीक्षा
शिक्षणानुसार भरती

8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DBF DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MCS MD ME MSC MSW MTECH PGDM PhD

Leave a Comment