Join Whatsapp Group

Join Telegram Group

Join Instagram

चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी अंतर्गत १० वी पदवीधर साठी रिक्त जागांसाठी भरती

Chandrapur Urban Multistate Cooperative Credit Society Recruitment 2024Chandrapur Urban Multistate Cooperative Credit Society has released the official notification for Various Posts. However, the Chandrapur Urban Multistate Cooperative Credit Society bharti 2024 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Chandrapur Urban Multistate Cooperative Credit Society recruitment 2024

चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी

नोकरीचे ठिकाण

महाराष्ट्र

रिक्त जागांची माहिती

उपमुख्य कार्यकारी अधिकारी – १ जागा
विभागीय अधिकारी – ३ जागा
शाखा अधिकारी – १२ जागा
सहाय्यक अधिकारी – १२ जागा
लिपिक – २४ जागा
परिचर – १० जागा
सुरक्षा रक्षक – ५ जागा

शैक्षणिक पात्रता

उपमुख्य कार्यकारी अधिकारी – पदव्युत्तर पदवी व GDCA ५ वर्षांचा अनुभव
विभागीय अधिकारी – पदव्युत्तर पदवी व GDCA ३ वर्षांचा अनुभव
शाखा अधिकारी – पदवीधर
सहाय्यक अधिकारी – पदवीधर
लिपिक – पदवीधर
परिचर – १० वी पास व वाहन परवाना
सुरक्षा रक्षक – १० वी पास

वयोमर्यादा

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

संस्थेच्या नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

२९ मे २०२४

अर्ज फी

अर्ज फी –

अर्ज कसा करावा?

इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहावे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.

मुलाखतीची तारीख वेळ व ठिकाण
२२ मे २०२४ सकाळी ११ वाजता – प्लॉट नंबर १०६, शाहू नगर, बेसा मानेवाडा रोड, नागपूर – ४४५००३४
२७ मे २०२४ सकाळी ११ वाजता – ३३,सरस्वती नगर, आर्णी रोड , वरेण्य हॉटेल समोर, यवतमाळ – ४४५००१
२९ मे २०२४ सकाळी ११ वाजता – सदाशिव चेम्बर्स, अभय टॉकीज जवळ, ब;वीर वॉर्ड, चंद्रपूर – ४४२४०१.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक – ०७१७२ – २५९११६.


जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
सोशल मीडिया

इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
शिक्षणानुसार भरती

8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DBF DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MSC MSW MTECH PGDM PhD TTC

Leave a Comment