Join Whatsapp Group

Join Telegram Group

Join Instagram

IBPS Examination 2025 : बँक परीक्षांच्या २०२५-२६ च्या तारखा जाहीर, ऑफिसर परीक्षा २७ जुलैपासून; पीओ परीक्षा ४ ऑक्टोबरपासून सुरू.

IBPS Examination 2025 : इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल कमिशन (IBPS) ने प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs) आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSBs) परीक्षा कॅलेंडर २०२५-२६ जाहीर केले आहे. ऑफिसर स्केल १ साठी आयबीपीएस आरआरबी प्रिलिम्स परीक्षा २०२५ २७ जुलै, २ आणि ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. ऑफिसर स्केल-१ साठी आयबीपीएस आरआरबी मेन्स परीक्षा २०२५ १३ सप्टेंबर रोजी आणि ऑफिस असिस्टंट परीक्षा ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

IBPS Examination 2025

सर्व पदांसाठी सविस्तर सूचना ibps.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.

IBPS Examination 2025 Qualification


शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. विशेष पदांसाठी, उमेदवार संबंधित विषयात पदवीधर असले पाहिजेत.

IBPS Examination 2025 Age Restrict


यासाठी वयोमर्यादा २०-३० वर्षे असेल. यात सरकारी नियमानुसार सूट राहील.

1 thought on “IBPS Examination 2025 : बँक परीक्षांच्या २०२५-२६ च्या तारखा जाहीर, ऑफिसर परीक्षा २७ जुलैपासून; पीओ परीक्षा ४ ऑक्टोबरपासून सुरू.”

Leave a Comment