Join Whatsapp Group

Join Telegram Group

Join Instagram

केंद्रीय कंपास अनुसंधान संस्थान येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती

ICAR CICR Recruitment 2024Central Institute for Cotton Research has released the official notification for Various Posts. However, the ICAR CICR bharti 2024 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

ICAR CICR Recruitment 2024

केंद्रीय कंपास अनुसंधान संस्थान अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

केंद्रीय कंपास अनुसंधान संस्थान

नोकरीचे ठिकाण

नागपूर

रिक्त जागांची माहिती

सिनिअर रिसर्च फेलो – ७ जागा
यंग प्रोफेशनल – १२ जागा
प्रोजेक्ट असोसिएट – १ जागा
प्रोजेक्ट असिस्टन्ट – २ जागा.

शैक्षणिक पात्रता

सिनिअर रिसर्च फेलो – MSc Agri
यंग प्रोफेशनल – MSc in Agri, Computer / MCA / MTECH (Agri)
प्रोजेक्ट असोसिएट – Msc – Biotech / Life Sciences
प्रोजेक्ट असिस्टन्ट – BSc (Agri)

वयोमर्यादा

सिनिअर रिसर्च फेलो – ३५ वर्षे, महिलांसाठी ४० वर्षे
यंग प्रोफेशनल – ४५ वर्षे
प्रोजेक्ट असोसिएट – ३५ वर्षे
प्रोजेक्ट असिस्टन्ट – ५० वर्षे

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

सिनिअर रिसर्च फेलो – 31000 + HRA
यंग प्रोफेशनल – 42000
प्रोजेक्ट असोसिएट – 25000
प्रोजेक्ट असिस्टन्ट – 20000

अर्ज करण्याची अंतिम तारीख

मुलाखतीची तारीख – पदानुसार २७,२८,२९ मे २०२४

अर्ज फी

अर्ज फी – नाही

अर्ज कसा करावा?

इच्छुक व पात्र उमेदवारांनी कागदपत्रासह खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस उपस्थित राहावे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

मुलाखतीचा पत्ता –  ICAR- Central Institute of Cotton Research, Near Le Meridian Hotel, Panjari, Wardha Road, Nagpur

मुलाखतीची तारीख व वेळ – २७ ते २९ मे २०२४ – सकाळी १० वाजता, पदानुसार

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अर्जासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
सोशल मीडिया

इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
शिक्षणानुसार भरती

8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DBF DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MSC MSW MTECH PGDM PhD TTC

Leave a Comment