Join Whatsapp Group

Join Telegram Group

Join Instagram

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे विविध पदांसाठी पर्मनंट भरती

IIIT Pune Recruitment 2024IIIT Pune has released the official notification for Various Posts. However, the IIIT Pune bharti 2024 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

IIIT Pune recruitment 2024

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे

नोकरीचे ठिकाण

पुणे

रिक्त जागांची माहिती

सहाय्यक प्राध्यापक ३९ जागा
सहायक निबंधक – ०२ जागा
कनिष्ठ अधीक्षक – ०४ जागा
शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक – ०१ जागा
कनिष्ठ तंत्रज्ञ – ०३ जागा
कनिष्ठ सहाय्यक – ०५ जागा

शैक्षणिक पात्रता

सहाय्यक प्राध्यापक – PhD in relevant discipline with first class in the preceding degrees.
सहायक निबंधक – A Post Graduate degree with at least 55% marks or its equivalent with excellent Academic record. experience in relevant area
कनिष्ठ अधीक्षक – First class Bachelors’ degree with 6 years of experience in relevant area
शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक – Graduate with Bachelor of Physical Education (B.P.Ed) plus 3 years’ experience
कनिष्ठ तंत्रज्ञ – Diploma / Bachelors’ degree in Computer Science & Engineering / Information Technology
कनिष्ठ सहाय्यक – Bachelor’s degree with knowledge of computer operations

वयोमर्यादा

सहायक निबंधक – ४५ वर्षे
कनिष्ठ अधीक्षक – ३२ वर्षे
शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक – ३२ वर्षे
कनिष्ठ तंत्रज्ञ – २७ वर्षे
कनिष्ठ सहाय्यक – २७ वर्षे

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

सहाय्यक प्राध्यापक – ५६,१००/- + भत्ते
सहायक निबंधक – ५६,१००/- + भत्ते
कनिष्ठ अधीक्षक – ३५,४००/- + भत्ते
शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक – ३५ ,४००/- + भत्ते
कनिष्ठ तंत्रज्ञ – २१,७००/- + भत्ते
कनिष्ठ सहाय्यक – २१,७००/- + भत्ते

अर्ज करण्याची अंतिम तारीख

१८ मार्च २०२४

अर्ज फी

अर्ज फी – General/OBC/EWS – ११८०/-, SC/ST/PwD – ५९०/-

अर्ज कसा करावा?

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (खाली दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष करायचा आहे.अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

पत्ता – संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT), पुणे सर्व्हे नं.९/१२/२, आंबेगाव बुद्रुक, सिंहगड इन्स्टिट्यूट रोड, पुणे – ४१११०४१, महाराष्ट्र

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अर्जासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
शिक्षणानुसार भरती

8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DBF DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MSC MSW MTECH PGDM PhD TTC

Leave a Comment