Join Whatsapp Group

Join Telegram Group

१० वी १२ वी व पदवीधर यांसाठी संधी, जनसहकार नागरी सहकारी पतसंस्था अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती.

Jansahakar nagari Sahakari Patsanstha Recruitment 2024Jansahakar nagari Sahakari Patsanstha has released the official notification for Various Posts. However, the Jansahakar nagari Sahakari Patsanstha bharti 2024 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Jansahakar nagari Sahakari Patsanstha recruitment 2024

जनसहकार नागरी सहकारी पतसंस्था अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

जनसहकार नागरी सहकारी पतसंस्था

नोकरीचे ठिकाण

कराड, पाटण, नवी मुंबई

रिक्त जागांची माहिती

मॅनेजर – ०३ जागा
क्लर्क – १० जागा
पिग्मी एजंट – २० जागा
कॅशिअर – ०३ जागा
शिपाई – ०४ जागा

शैक्षणिक पात्रता

मॅनेजर – कोणत्याही शाखेमधून पदवीधर, संगणकीय व व्यावहारिक ज्ञान आवश्यक
क्लर्क – कोणत्याही शाखेमधून पदवीधर, संगणकीय व व्यावहारिक ज्ञान आवश्यक
पिग्मी एजंट – किमान १२ वी पास, संगणकीय व व्यावहारिक ज्ञान आवश्यक
कॅशिअर – कोणत्याही शाखेमधून पदवीधर, संगणकीय व व्यावहारिक ज्ञान आवश्यक
शिपाई – किमान १० वी पास

वयोमर्यादा

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

संस्थेच्या नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

१५ मे २०२४

अर्ज फी

अर्ज फी – नाही

अर्ज कसा करावा?

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन इमेलद्वारे किंवा खालील नंबर वर करावा.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी ई-मेल – office@jansahakar.com
अर्ज करण्यासाठी व्हाट्सअँप क्रमांक – कराड – 7775079009 , पाटण – 9764932932 , नवी मुंबई – 7776867009.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
सोशल मीडिया

इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
शिक्षणानुसार भरती

8th 10th 12th BA BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPED BPTH BSC BSW BTECH CA CAIIB CMA CS DBF DED Diploma DMLT DPHARM GDCA GNM ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MSC MSW MTECH PGDM PhD TTC

Leave a Comment