Join Whatsapp Group

Join Telegram Group

Join Instagram

१० वी व पदवीधर साठी महारेरा अंतर्गत लिपिक, शिपाई पदाच्या रिक्त जागांसाठी भरती

Maharera Recruitment 2024Maharera has released the official notification for Various Posts. However, the Maharera bharti 2024 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Maharera recruitment 2024

महारेरा अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण

नोकरीचे ठिकाण

महाराष्ट्र

रिक्त जागांची माहिती

उच्च वर्ग लघुलेखन – ०२ जागा
स्टायलिस्ट – ०१ जागा
अधीक्षक – ०२ जागा
सहायक अधीक्षक – ०२ जागा
वरिष्ठ लिपिक – ०९ जागा
अभिलेखापाल – ०१ जागा
तांत्रिक सहाय्यक – ०१ जागा
कनिष्ठ लिपिक – ०४ जागा
लिपिक – ०२ जागा
शिपाई – १३ जागा

शैक्षणिक पात्रता

उच्च वर्ग लघुलेखन – मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी. इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. व मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र. MS-CIT प्रमाणपत्र.
न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव आवश्यक.


स्टायलिस्ट – मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी. इंग्रजी ८० श.प्र.मि. व मराठी ८० श.प्र.मि. लघुलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र. MS-CIT प्रमाणपत्र. न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव आवश्यक


अधीक्षक – मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी. (विधी पदवीधारकास प्राधाण्य देण्यात येईल.) न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अधिक्षक किंवा सहायक अधिक्षक पदाचा किमान ०३ ते ०५ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक.


सहायक अधीक्षक – मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी. न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील सहायक अधिक्षक किंवा वरिष्ठ लिपीक पदाचा किमान ०३ ते ०५ वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव आवश्यक.


वरिष्ठ लिपिक – मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी. न्यायालय किंवा न्यायाधीकरणा मधील येथील ०३ ते ०५ वर्षाचा वरिष्ठ लिपीक पदाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव.


अभिलेखापाल – मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी. न्यायालय किंवा न्यायाधीकरणा मधील अभिलेखा विभागातील ०२ वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव.


तांत्रिक सहाय्यक – मान्यताप्राप्त विदयापीठाची विज्ञान (संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान) शाखेतील पदवी.
न्यायालय किंवा न्यायाधीकरणाचा ०१ वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव.


कनिष्ठ लिपिक – मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी उत्तीर्ण असने आवश्यक आहे. मराठी टंकलेखन वेग ३० श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन वेग ४० श.प्र.मी. उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे. MS-CIT प्रमाणपत्र. न्यायालय, न्यायाधीकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधीकरणामधील लिपीक पदाचा ०२ वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव.


लिपिक – मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी उत्तीर्ण असने आवश्यक आहे.
मराठी टंकलेखन वेग ३० श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन वेग ४० श.प्र.मी. उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे. MS-CIT प्रमाणपत्र.
न्यायालय, न्यायाधीकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधीकरणामधील कनिष्ठ लिपीक पदाचा किमान ०२ वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव.


शिपाई – उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उर्तीण असने आवश्यक आहे. न्यायालय, न्यायाधीकरण, राज्य विधी सेवा प्राधीकरण किंवा नामांकित कायदा फर्म यामध्ये कमीत कमी ०६ महिण्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव.

वयोमर्यादा

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

उच्च वर्ग लघुलेखन – Rs.४१,८००/-
स्टायलिस्ट – Rs.३४७६०/-
अधीक्षक – Rs.३८६००/-
सहायक अधीक्षक – Rs.३४७६०/-
वरिष्ठ लिपिक – Rs.३४७६०/-
अभिलेखापाल – Rs.३२८००/-
तांत्रिक सहाय्यक – Rs.३५०००/-
कनिष्ठ लिपिक – Rs.३२८००/-
लिपिक – Rs.३२८००/-
शिपाई – Rs.२५०००/-

अर्ज करण्याची अंतिम तारीख

२६ मार्च २०२४

अर्ज फी

अर्ज फी – नाही

अर्ज कसा करावा?

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (खाली दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी पत्ता – प्रबंधक, महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि बी गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई ४००००१.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अर्जासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
शिक्षणानुसार भरती

8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DBF DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MCS MD ME MSC MSW MTECH PGDM PhD

Leave a Comment