Join Whatsapp Group

Join Telegram Group

Join Instagram

महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती.

MNS Bank Latur Recruitment 2024MNS Bank Latur has released the official notification for Various Posts. However, the MNS Bank Latur bharti 2024 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

MNS Bank Latur recruitment 2024

महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर

नोकरीचे ठिकाण

लातूर

रिक्त जागांची माहिती

सहाय्यक जनरल मॅनेजर – ०१ जागा
मुख्य हिशोबनिस – ०१ जागा
शाखा व्यवस्थापक – ०१ जागा
वसुली अधिकारी – ०१ जागा
मार्केटिंग ऑफिसर – ०१ जागा

शैक्षणिक पात्रता

सहाय्यक जनरल मॅनेजर – कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच GDC&A सहकारी बैंकिंग (DCM) क्षेत्रातील परीक्षा पास, बँकेतील किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक
मुख्य हिशोबनिस – कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच GDC&A सहकारी बँकिंग (DCM) क्षेत्रातील परीक्षा पास, बँकेतील किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक.
शाखा व्यवस्थापक – कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच GDC&A सहकारी बैंकिंग (DCM) क्षेत्रातील परीक्षा पास, बँकेतील किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक
वसुली अधिकारी – कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच GDC&A सहकारी बैंकिंग (DCM) क्षेत्रातील परीक्षा पास, बँकेतील किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
मार्केटिंग ऑफिसर – MBA मार्केटिंग किंवा पद‌वीधर असणे आवश्यक, संगणकाचे ज्ञान आवश्यक, बँकेतील किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक

वयोमर्यादा

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

बँकेच्या नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

३१ मार्च २०२४

अर्ज फी

अर्ज फी – नाही

अर्ज कसा करावा?

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन इमेलद्वारे किंवा ऑफलाईन (खाली दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी ई-मेल – maharashtranagaribank@gmail.com
अर्ज करण्यासाठी पत्ता – मा. अध्यक्ष / कार्यकारी संचालक महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि., मुख्य कार्यालय कव्हा रोड, मार्केट यार्ड, लातूर. ४१३५१२, संपर्क – ०२३८२-२५७०७६

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
शिक्षणानुसार भरती

8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DBF DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MSC MSW MTECH PGDM PhD TTC

Leave a Comment