Join Whatsapp Group

Join Telegram Group

Join Instagram

राष्ट्रीय विमा अकादमी पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती

NIA Pune Recruitment 2024National Insurance Academy Pune has released the official notification for Various Posts. However, the NIA Pune bharti 2024 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

NIA Pune recruitment 2024

राष्ट्रीय विमा अकादमी पुणे अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

राष्ट्रीय विमा अकादमी पुणे

नोकरीचे ठिकाण

पुणे

रिक्त जागांची माहिती

शिक्षक सदस्य, सहायक प्राध्यापक (आयटी), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता

शिक्षक सदस्य – Graduate / post-graduate in any general stream, Management, Engineering, Law, Agriculture, Horticulture. Associate / Fellowship of Insurance Institute of India
or equivalent.

सहायक प्राध्यापक (आयटी) – Ph.D. in the relevant academic area is mandatory, with first class or
equivalent (in terms of grades, etc.) in Master’s Degree, with a
consistently good academic record

कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) – B.E / B.Tech. in Electrical Engineering with minimum 60% marks or equivalent grade from a recognized University / Institute.

ग्रंथपाल – Master’s Degree in Library Science/Information Science/Documentation Science + NET

वयोमर्यादा

सहायक प्राध्यापक (आयटी) – 45 years, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) – 36 Years, ग्रंथपाल – 40 Years.

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

सरकारी नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

१५ मे २०२४

अर्ज फी

अर्ज फी – नाही

अर्ज कसा करावा?

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

अर्ज करण्यासाठी ई-मेल – 1. faculty.nl@niapune.org.in 2. asstprof-IT@niapune.org.in 3. jree@niapune.org.in and 4. libn@niapune.org.in
अर्ज करण्यासाठी पत्ता – Ms. Anita Date Executive Secretary to Director & Sr. Manager-Establishment
National Insurance Academy
25, Balewadi, Baner Road, NIA P.O.
Pune – 411045

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
सोशल मीडिया

इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
शिक्षणानुसार भरती

8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DBF DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MSC MSW MTECH PGDM PhD TTC

Leave a Comment