Join Whatsapp Group

Join Telegram Group

Join Instagram

पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी मुलाखतीद्वारे भरती

PMC Recruitment 2024PMC has released the official notification for Various Posts. However, the PMC bharti 2024 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

PMC recruitment 2024

पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग

नोकरीचे ठिकाण

पुणे

रिक्त जागांची माहिती

पशुवैद्यकीय अधिकारी – ०२ जागा
पशुधन पर्यवेक्षक – ०३ जागा

शैक्षणिक पात्रता

पशुवैद्यकीय अधिकारी – मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी (BVSC & AH) असणे आवश्यक आहे. ३ वर्ष कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य गोशाळा, पांजरपोळ, डेअरी फार्म येथे काम करण्यास प्राधान्य.
पशुधन पर्यवेक्षक – माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स उत्तीर्ण. अनुभव :- पशुधन सरक्षण व संरक्षण कामाचा ०३ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा

२२ ते ४५ वर्षे

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

पशुवैद्यकीय अधिकारी – रु. ४५,०००/-
पशुधन पर्यवेक्षक रु. – २५०००/-

अर्ज करण्याची अंतिम तारीख

२७ मार्च २०२४

अर्ज फी

अर्ज फी – नाही

अर्ज कसा करावा?

इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर २७ मार्च २०२४ रोजी सकाळी ११.३० पर्यंत मुलाखतीस उपस्थित राहावे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका, शिवाजी नगर – पुणे ४११००५.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अर्जासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
शिक्षणानुसार भरती

8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DBF DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MSC MSW MTECH PGDM PhD TTC

1 thought on “पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी मुलाखतीद्वारे भरती”

Leave a Comment