Join Whatsapp Group

Join Telegram Group

Join Instagram

पुसद अर्बन को ऑपरेटीव्ह बँक येथे विविध पदांसाठी भरती

Pusad Urban Cooperative Bank Recruitment 2024Pusad Urban Cooperative Bank has released the official notification for Various Posts. However, the Pusad Urban Cooperative Bank bharti 2024 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Pusad Urban Cooperative Bank recruitment 2024

पुसद अर्बन को ऑपरेटीव्ह बँक अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

पुसद अर्बन को ऑपरेटीव्ह बँक

नोकरीचे ठिकाण

पुसद

रिक्त जागांची माहिती

सरव्यवस्थापक – १ जागा
सहाय्यक सरव्यवस्थापक वसुली – १ जागा
सहाय्यक सरव्यवस्थापक विपणन – १ जागा
विभागीय व्यवस्थापक – ४ जागा
माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक – १ जागा
सहाय्यक वसुली व्यवस्थापक – १ जागा
शाखा व्यवस्थापक – ५ जागा

शैक्षणिक पात्रता

किमान पदवीधर

वयोमर्यादा

सदर पदावर बँकेत काम केल्याचा अनुभव आवश्यक

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

बँकेच्या नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

१६ मे २०२४

अर्ज फी

अर्ज फी – नाही

अर्ज कसा करावा?

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (खाली दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने करायचा आहे.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

अर्ज करण्यासाठी पत्ता – दि पुसद अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्य कार्यालय, तलाव ले आऊट, पुसद, जी. यवतमाळ.- ४४५०२४.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
सोशल मीडिया

इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
शिक्षणानुसार भरती

8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DBF DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MSC MSW MTECH PGDM PhD TTC

Leave a Comment