Join Whatsapp Group

Join Telegram Group

Join Instagram

१२ वी पास साठी संधी, शिवप्रताप मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी येथे विविध पदांसाठी भरती

Shivpratap Multistate Nagari Cooperative Society Recruitment 2024Shivpratap Multistate Nagari Cooperative Society has released the official notification for Various Posts. However, the Shivpratap Multistate Nagari Cooperative Society bharti 2024 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Shivpratap Multistate Nagari Cooperative Society recruitment 2024

शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड

नोकरीचे ठिकाण

सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर

रिक्त जागांची माहिती

मायक्रोफायनान्स सेल्स ऑफिसर – १३ जागा

शैक्षणिक पात्रता

१२ वी पास

वयोमर्यादा

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

संस्थेच्या नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

१२ एप्रिल २०२४

अर्ज फी

अर्ज फी – नाही

अर्ज कसा करावा?

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन इमेलद्वारे किंवा समक्ष करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.

अर्ज करण्यासाठी पत्ता : शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, शिवप्रताप गोल्ड टॉवर, पॉवर हाऊस रोड, विटा, ता. खानापूर, जि. सांगली. Contact : 8600090326
अर्ज करण्यासाठी ई-मेल :hr.shivpratapho@gmail.com

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
शिक्षणानुसार भरती

8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BPTH BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DBF DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MSC MSW MTECH PGDM PhD TTC

Leave a Comment