Join Whatsapp Group

Join Telegram Group

Join Instagram

सोनपेठ नागरी सहकारी बँक येथे लिपिक, शिपाई पदांसाठी भरती

Sonpeth Nagari Sahakari Bank Recruitment 2024Sonpeth Nagari Sahakari Bank has released the official notification for Various Posts. However, the Sonpeth Nagari Sahakari Bank bharti 2024 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Sonpeth Nagari Sahakari Bank recruitment 2024

सोनपेठ नागरी सहकारी बँक अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

सोनपेठ नागरी सहकारी बँक

नोकरीचे ठिकाण

परभणी

रिक्त जागांची माहिती

वरिष्ठ अधिकारी / शाखा व्यवस्थापक – ०१ जागा
कनिष्ठ लिपिक – ०२ जागा
शिपाई – ०१ जागा

शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ अधिकारी / शाखा व्यवस्थापक – पदवी, प्राधान्य – JAIIB/CAIIB/GDCA
कनिष्ठ लिपिक – पदवी, प्राधान्य – JAIIB/CAIIB/GDCA
शिपाई – १० वी पास

वयोमर्यादा

वरिष्ठ अधिकारी / शाखा व्यवस्थापक – किमान ३० वर्षे
कनिष्ठ लिपिक – २२ ते ३५ वर्षे
शिपाई – २१ ते ३३ वर्षे

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

बँकेच्या नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

३० एप्रिल २०२४

अर्ज फी

अर्ज फी – नाही

अर्ज कसा करावा?

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (खाली दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.

अर्ज करण्यासाठी पत्ता – सोनपेठ नागरी सहकारी बँक मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आठवडी बाजार, सोनपेठ, जिल्हा – परभणी – ४३१५१६

Contact No – 9421385263


जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या ‘apalinaukri.in’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
सोशल मीडिया

इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
शिक्षणानुसार भरती

8th 10th 12th BA BAMS BARCH BBA BCA BCOM BE BED BLIB BSC BTECH BVSC CA CAIIB CMA CS DBF DED Diploma DMLT GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MSC MSW MTECH NCTVT PGDM PhD TTC

Leave a Comment