Majhi Naukri is a trusted web portal for daily updates on government jobs in Maharashtra. Majhi Naukri Mazi Nokari.com aims to become India’s most reliable online destination for government job aspirants. We are constantly improving our technology, expanding our coverage, and introducing new tools to help candidates prepare better.
Majhi Naukri | Majhi Naukri 2025
At Majhi Naukri, we believe that every deserving candidate deserves a fair chance to build a secure and successful career. At Majhi Naukri 2025 Our mission is to simplify the job search process by providing accurate, fast, and reliable information about the latest job openings, recruitment notifications, admit cards, results, and career guidance all in one place.
Mazi nokari.com | माझी नोकरी
Majhi Naukri Mazi Nokari.com नोकरी शोधणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या शोधात मदत करण्यासाठी, एक समर्पित ब्लॉग आम्ही तयार केला आहे, जो महाराष्ट्र राज्यातील सरकारी नोकऱ्यांबद्दल दैनंदिन माहिती देतो.
नवीन भरती
- RITES Recruitment : RITES लिमिटेड अंतर्गत ६०० पदांसाठी भरती
- Lokmangal Cooperative Bank Recruitment 2025 : लोकमंगल को ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी भरती
- Navi Mumbai Mahanagarpalika NUHM Recruitment : नवी मुंबई महानगरपालिका NUHM अंतर्गत ४३ पदांसाठी भरती
- TISS Recruitment 2025 : ८ वी पास साठी संधी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अंतर्गत विविध पदांसाठी भरती
- NABARD Recruitment 2025 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती
- Shri Rukmini Sahakari Bank Ltd Recruitment 2025 : श्री रुक्मिणी सहकारी बँक लि. अंतर्गत क्लार्क पदांसाठी भरती.
- Indian Army TGC Recruitment 2025 : भारतीय सैन्यात टेक्निकल पदवीधर कोर्स अंतर्गत ३० जागांसाठी भरती
- Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025 : १२ वी पास साठी नवी मुंबई महानगरपालिका येथे बहुद्देशीय कर्मचारी पदाच्या रिक्त जागांसाठी भरती
- The Business Cooperative Bank Recruitment 2025 : दि बिझनेस को ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा.
- Ahmednagar Merchants Cooperative Bank Recruitment 2025 : अहमदनगर मर्चंट्स कॉ ऑपरेटीव्ह बँकेत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा
- South Indian Bank Recruitment 2025 : साऊथ इंडियन बँकेत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती
- RRB NTPC Recruitment 2025 : १२ वी पदवीधर साठी संधी! भारतीय रेल्वेत ८८००+ जागांसाठी मेगाभरती
- IPPB Recruitment 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत एक्झिक्युटिव्ह पदाच्या ३४८ जागांसाठी भरती
- MSRTC Akola Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत या पदासाठी भरती
- SEBI Recruitment 2025 : सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ११० जागांसाठी भरती
- Deenanath Mangeshkar Hospital Vacancy for Freshers : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे येथे विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखत
- SBI Recruitment 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरती
- NIBM Pune Recruitment : राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था पुणे मध्ये विविध पदांसाठी भरती
- Maha IT Corporation Ltd : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित अंतर्गत विविध पदांसाठी भरती
- MPSC Group C : MPSC तर्फे गट क साठी ९३८ पदांसाठी मेगा भरती
- Bharati Vidyapeeth Pune : भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पर्मनंट भरती
- Rajarshi Shahu Bank Ltd : राजर्षी शाहू सहकारी बँक पुणे, अंतर्गत विविध पदांसाठी भरती
- CDAC : प्रगत संगणन विकास केंद्रात ६०० जागांसाठी भरती
- RRB JE : भारतीय रेल्वेत २५७० जागांसाठी मेगा भरती
- NLC India Limited : NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत शिकाऊ पदांच्या एकूण १६३ रिक्त जागांसाठी भरती
- Central Coalfields : सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड ११८० पदांकरिता मेगाभरती
- Bhagini Nivedita Cooperative Bank : भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे अंतर्गत लेखनिक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती
- JNPT Recruitment 2025 : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध पदांसाठी भरती
- Bhumi Abhilekh Recruitment : महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात ९०३ जागांसाठी मेगाभरती
- TIFR Recruitment 2025 : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अंतर्गत शिकाऊ पदांसाठी भरती
सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहिती करिता आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
महत्त्वाची भरती
सोशल मीडिया
सरकारी नोकरी
खाजगी नोकरी
Mazi Nokari | Mazi Naukari.com | Mazi Naukri.com
Mazi nokari | Mazi naukari.com | Mazi naukri.com चे ध्येय सोपे आहे, प्रत्येक उमेदवाराला योग्य माहिती योग्य वेळी मिळावी. शहरात असो किंवा गावात, अनेक विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांना नवीन भरतीबद्दलची माहिती उशिरा मिळते, तर काही वेळा चुकीची माहिती मिळाल्याने अर्ज करण्याची संधीच हातातून निसटते.
हीच अडचण दूर करण्यासाठी Majhi Naukri सुरू करण्यात आले. आमचा उद्देश आहे की भारत आणि महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरींची सत्य, अचूक आणि अद्ययावत माहिती एका ठिकाणी मिळावी.
Maji nokari.com | Maji nokri.com | Maji naukari.com
maji nokari.com | maji nokri.com | maji naukari.com वर तुम्हाला सरकारी नोकरीशी संबंधित सर्व माहिती मिळेल, त्यात पुढील गोष्टी समाविष्ट आहे. आमचे ध्येय आहे की प्रत्येक उमेदवाराला नोकरीसंबंधी संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळावी
- महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्या (Maharashtra Government Jobs)
- केंद्र सरकारच्या नोकऱ्या (Central Govt Jobs)
- Railway Bharti / RRB Jobs
- Banking Jobs / Finance Sector Jobs
- Police Bharti आणि गृह विभाग भरती
- शिक्षण विभाग व शिक्षक भरती
- UPSC, MPSC, SSC आणि इतर स्पर्धा परीक्षा
- Apprenticeships आणि Internships साठी संधी
- परीक्षेचे अभ्यासक्रम (Syllabus) आणि पॅटर्न
- Admit Card आणि Result Updates
- Career Guidance आणि Interview Tips
- महत्वाच्या भरती तारखा आणि सूचना
आम्ही प्रकाशित करतो:
माझी नोकरी | माजी नोकरी | माझी नोकरी महाराष्ट्र | माझी नोकरी 2025
Majhi Naukri | Majhi Naukri 2025 | Mazi Nokari.com Our website always provides the latest and correct recruitment in government and private sector jobs. Please visit our website regularly for updated information.
माझी नोकरी | माजी नोकरी | माझी नोकरी महाराष्ट्र | माझी नोकरी 2025 : आपल्याला नोकरी शोधणे सोपे जावे म्हणून आम्ही आमची वेबसाईट सतत अपडेट करत असतो. आम्ही १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर आणि अभियांत्रिकी इच्छुकांसाठी नोकरीच्या जाहिराती अपडेट करतो. शिवाय, शासकीय भरती तपशील मंडळाचे नाव, पदाचे नाव, रिक्त जागा, शेवटची तारीख आणि अर्ज लिंकसह आम्ही येथे देतो. अर्जदारांना कोणत्याही अडथळ्याशिवाय अर्ज करणे सोपे जावे म्हणून आम्ही येथे संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
नोकरी शोधणे हे एक काम कठीण आहे आणि सरकारी नोकरी क्षेत्र त्याच्या निवड प्रक्रियेमुळे आणि अनेक विभागांमुळे नोकरी मिळविण्यासाठी अवघड आहे. महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकऱ्यांच्या विविध संधी उपलब्ध आहेत, अशा रोजगाराच्या शोधात असलेल्या व्यक्तींसाठी सुलभ व्यासपीठ आवश्यक आहे. आमची वेबसाईट हि, नोकऱ्यांची दैनंदिन माहिती पुरवून, वाचकांची गरज पूर्ण करते.
आमच्या इतर मराठी वेबसाईट्स : युवा मराठी
तुम्हाला महाराष्ट्र सरकारी नोकऱ्या 2024 बद्दल तपशीलवार माहिती हवी असल्यास
- फक्त आमच्या वेबसाईटची सदस्यता घ्या आणि आमचा whatsapp ग्रुप तसेच टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा
- महाराष्ट्रातील खाजगी तसेच सरकारी नोकर्यांबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला वेळो वेळी भेट द्या.
- आगामी रिक्त पदांची यादी मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईट ला Facebook, Instagram आणि Twitter वर फॉलो करा.
महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकऱ्यांना नेहमीच मोठे महत्त्व आहे कारण या नोकऱ्या सुरक्षितता, स्थैर्य आणि विविध सुविधा प्रदान करतात. सरकारी नोकऱ्या मिळविण्यासाठी अनेकजण स्पर्धा परीक्षा देतात. महाराष्ट्रात विविध विभागांमध्ये भरती केली जाते जसे की महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महापालिका, जिल्हा परिषद आणि राज्य सरकारचे इतर उपक्रम.
सरकारी नोकऱ्यांमध्ये नोकरीसोबत निवृत्ती वेतन, वैद्यकीय सुविधा, गृहभत्ता आणि पदोन्नतीची उत्तम संधी मिळते. त्यामुळे अनेक तरुण या नोकऱ्यांसाठी तयारी करतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक भरती यांसारख्या परीक्षा राज्यभर घेतल्या जातात.
या नोकऱ्यांसाठी पात्रता पदानुसार बदलते – काही पदांसाठी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे पुरेसे असते तर काहींसाठी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण आवश्यक असते.
सरकारी नोकरी मिळविण्यासाठी योग्य वेळेवर माहिती मिळणे खूप गरजेचे आहे. भरतीची जाहिरात, अर्जाची शेवटची तारीख आणि परीक्षा पद्धती याबद्दल माहिती ठेवणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच रोजच्या सरकारी नोकऱ्यांच्या अपडेट्ससाठी आमची वेबसाइट जरूर भेट द्या आणि आपल्या करिअरला योग्य दिशा द्या. सरकारी नोकरी ही केवळ नोकरी नसून ती एक प्रतिष्ठा आहे!
Our Journey and Purpose
Majhi Naukri was created with a simple vision — to connect job seekers with genuine employment opportunities in the public sector. We noticed that many aspirants, especially from rural and semi-urban areas, struggled to find trustworthy information about new vacancies or upcoming exams.
Most of the time, they relied on scattered sources or word of mouth, which often led to misinformation or missed deadlines. We wanted to change that.
That’s how Majhi Naukri was born — as a user-friendly and reliable digital platform dedicated to delivering the latest updates about Central Government Jobs, State Government Jobs (Maharashtra), Public Sector Undertakings (PSUs), Railway Recruitment, Banking Jobs, Police Bharti, Defence Services, and various competitive exams across the country.
Our team constantly monitors official government websites, recruitment boards, and notifications to ensure that every update published on Majhi Naukri is authentic and verified.
What We Offer
Majhi Naukri is designed to help students, graduates, and working professionals stay ahead in their job search. We cover a wide range of recruitment categories, including:
- Maharashtra Government Jobs (Sarkari Naukri Maharashtra)
- Indian Railways (RRB) Jobs
- Banking and Finance Sector Jobs
- Defence Services (Army, Navy, Air Force)
- Police and Home Department Jobs
- Teaching and Education Department Vacancies
- UPSC, MPSC, SSC, and other Competitive Exams
- Apprenticeships and Internships for Freshers
Along with job listings, we also publish:
- Exam Syllabi & Patterns
- Admit Card and Result Updates
- Interview Tips and Career Guidance Articles
- Important Notifications and Deadlines
Our goal is to provide complete transparency and ease of access so that aspirants can plan and prepare without confusion or stress.
Why Choose Majhi Naukri?
There are many job portals out there, but what makes Majhi Naukri stand out is our commitment to accuracy, simplicity, and relevance.
Here’s why lakhs of users trust us:
- Daily Verified Updates – We post only verified notifications from official sources.
- Maharashtra-Focused Content – Our team pays special attention to Maharashtra State recruitment boards and local government departments.
- Easy Navigation – Clean and simple website layout to help users find the right information quickly.
- Fast Notifications – Get the latest job updates before anyone else.
- Completely Free Access – Majhi Naukri is and will always remain free for all job seekers.
We understand how important these opportunities are for students, fresh graduates, and working professionals aiming to join government service. That’s why our platform is built to ensure speed, trust, and accessibility for everyone.
Our Vision Ahead
In the future, we plan to launch mobile notifications, exam preparation materials, and video content in both Marathi and English — to make learning and job updates even more accessible.
Join the Majhi Naukri Community
Whether you’re a fresh graduate preparing for your first competitive exam or a professional looking for a secure government career, Majhi Naukri is here to guide you every step of the way.
Stay connected with us, bookmark our site, and follow our updates daily to never miss an important notification again.
Your dream government job might be just one click away — and Majhi Naukri is here to help you find it.
Majhi Naukri – Your Career Begins Here.