Majhi Naukri is a trusted web portal for daily updates on government jobs in Maharashtra. Majhi Naukri 2026 and Mazi Nokari.com also provides Daily Official Government Job updates. We aims to become India’s most reliable online destination for government job aspirants. We are constantly improving our technology, expanding our coverage, and introducing new tools to help candidates prepare better.
Majhi Naukri | Majhi Naukri 2026 | माझी नोकरी
Majhi Naukri believe that every deserving candidate deserves a fair chance to build a secure and successful career. At Majhi Naukri 2026 Our mission is to simplify the job search process by providing accurate, fast, and reliable information about the latest job openings, recruitment notifications, admit cards, results, and career guidance all in one place.
नवीन भरती
- SEBI Young Professional Program 2026 : सेबीमध्ये ‘यंग प्रोफेशनल’ म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी!

- NTPC EET Recruitment 2026 : इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी ५१५ जागांची भरती!

- UCO Bank Recruitment 2026 : युनायटेड कमर्शियल बँक अंतर्गत विविध पदांच्या १७३ रिक्त जागांसाठी भरती

- IOCL Apprenticeship 2026 : इंडियन ऑइल येथे ४०५ पदासांठी भरती

- Bank of Maharashtra Recruitment 2026 : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत ६०० पदांसाठी भरती

- HLL Lifecare Recruitment 2026 : HLL Lifecare अंतर्गत विविध पदांसाठी भरती

- IRCON Recruitment 2026 : IRCON अंतर्गत अधिकारी पदांसाठी भरती

- South Indian Bank Recruitment 2026 : साऊथ इंडियन बँकेत विविध पदांसाठी भरती

- NHM Satara Recruitment 2026 : आरोग्य विभाग सातारा, अंतर्गत विविध पदांसाठी भरती

- NALCO Recruitment 2026 : नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत ११० जागांसाठी भरती

- Coachin Shipyard Recruitment 2026 : १० वी आयटीआय यांसाठी कोचीन शिपयार्ड येथे विविध पदांसाठी भरती

- Mahapareshan Bhandara Recruitment 2026 : महापारेषण भंडारा येथे १० वी पास व आयटीआय साठी भरती

- Federal Bank Office Assistant Recruitment 2026 : १० वी पास साठी बँकेत नोकरीची संधी

- Mumbai Postal Department Recruitment 2026 : १२ वी पास साठी टपाल विभागात विविध पदांसाठी भरती

- Indian Navy Cadet Entry Scheme 2026 : १२ वी पास साठी भारतीय नौदलात प्रवेश

- BEL Recruitment 2026 : भारत इलेकट्रोनिक्स अंतर्गत ५१ पदांसाठी भरती

- Mahindra Company Pune Bharti 2026 | महिंद्रा कंपनी पुणे भरती

- NCL Pune Recruitment 2026 : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा येथे विविध पदांसाठी भरती

- AAI Recruitment 2026 : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत सहाय्यक पदांसाठी भरती

- BEML Recruitment 2025 : भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या ७२ जागांसाठी भरती

- BECIL Recruitment 2025 : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती

- NABARD Recruitment 2025 : नाबार्ड बँक अंतर्गत यंग प्रोफेशनल पदाच्या रिक्त जागांसाठी भरती

- Sangli Urban Cooperative Bank Recruitment 2025 : सांगली अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेत क्लार्क पदांसाठी भरती

- NCERT Recruitment 2025 : NCERT तर्फे १० वी ते पदवीधर यांसाठी नोकरीची संधी

- UCIL Recruitment 2025 : युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये १०७ जागांसाठी भरती

- NLC Recruitment 2025 : NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत शिकाऊ पदाच्या ५७५ रिक्त जागांसाठी मेगाभरती

- BSF Recruitment 2025 : सीमा सुरक्षा दल अंतर्गत १० वी पास साठी ५४९ रिक्त जागांसाठी भरती

- BMC Recruitment 2025 : मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या ५४ जागांसाठीच भरती

- United India Insurance Apprentice Recruitment 2025 : युनाइटेड इंडिया इन्शुरन्स अंतर्गत विविध पदांसाठी भरती

- NHM Pune Recruitment 2025 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

- Bank of India Credit officer recruitment 2026 : बँक ऑफ इंडिया तर्फे क्रेडिट ऑफिसर पदाच्या ५१४ पदांसाठी भरती

- Indian Oil Recruitment 2025 : इंडियन ऑइल येथे विविध पदांसाठी भरती

- IIMC Recruitment 2025 : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन अंतर्गत विविध पदांसाठी पर्मनंट भरती

- HAL Recruitment 2025 : हिंदुस्थान ऐरोनौटिकल लिमिटेड अंतर्गत ऑपरेटर पदांसाठी भरती

- The Kolhapur Urban Cooperative Bank Recruitment 2025 : कोल्हापूर अर्बन बँकेत लिपिक पदांसाठी भरती

- Jalgaon Janata Sahakari Bank Recruitment 2025 : जळगाव जनता सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदांसाठी भरती

- Sangli District Cooperative Bank Recruitment 2025 : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदांची भरती

- DRDO CEPTAM Recruitment 2025 : सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट अंतर्गत ७६४ पदांसाठी मेगाभरती

- Pune Peoples Co operative Bank Recruitment 2025 : पुणे पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेत लेखनिक पदांसाठी भरती

- Bombay High Court Recruitment 2025 : लिपिक, शिपाई, चालक, पदांची मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती, २३३१ पदे.

- MECON Recruitment 2025 : MECON सरकारी कंपनी मध्ये ४४ जागांसाठी भरती

- WCD Pune Recruitment 2025 : महिला व बालविकास विभाग अंतर्गत पर्मनंट भरती

- Latur District Central Cooperative Bank Recruitment 2025 : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती

- SSC GD Recruitment 2025 : SSC तर्फे २५,४८७ पदांची मेगा भरती

- Hasti Cooperative Bank Recruitment 2025 : हस्ती को ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

- Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2025 : कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदाच्या ७७ जागांसाठी भरती

- Naval Dockyard Recruitment 2025 : नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदाच्या ३२० जागांसाठी भरती

- SBI Recruitment 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत ९९६ पदांसाठी मेगाभरती

- Bombay High Court Recruitment 2025 : बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत या पदासाठी पर्मनंट भरती

- IDEMI Apprenticeship 2025 : इंस्टिट्यूट फॉर डिजाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरिंग इंस्ट्रूमेंट अंतर्गत ट्रेंड अप्रेन्टिस पदांसाठी भरती

- Indian Oil Apprenticeship 2025 : इंडियन ऑइल येथे २७५६ पदांसाठी मेगाभरती

- Bharat Dynamics Apprentice : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस पदांच्या एकूण १५६ जागांसाठी भरती

- Oriental Insurance AO Recruitment 2025 : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत प्रशासकीय अधिकारी पदांसाठी भरती

- BECIL Jobs 2025 : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत चालक, डेटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी भरती

- TCIL Recruitment 2025 : टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत मल्टीटास्क कर्मचारी पदांसाठी भरती

- IB MTS Recruitment 2025 : इंटेलिजेंस ब्यूरो मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या ३६२ जागांसाठी भरती

- Shri Kanyaka Nagari Sahakari Bank Recruitment 2025 : श्री कन्यका नागरी सहकारी बँक अंतर्गत विवीध पदांसाठी भरती

- Northern Railway Aprentice Recruitment 2025 : उत्तर रेल्वे अंतर्गत ४१३७ रिक्त पदांसाठी मेगाभरती

- Munitions India Limited Recruitment 2025 : म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत शिकाऊ पदांची भरती

- Parbhani District Central Cooperative Bank Bharti 2025 : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२५

- Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात २९० जागांसाठी भरती

- Bombay Mercantile Bank Bharti 2025 : बॉम्बे मर्कंटाईल को ऑपरेटिव्ह बँकेत या पदासाठी भरती

- NVS Bharti 2025 : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत ५,८४१ पदांसाठी भरती

Mazi nokari.com | mazi nokari | mazi naukari.com | mazi naukri.com
mazi nokari | mazi naukari.com | mazi naukri.com | माझी नोकरी- नोकरी शोधणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या शोधात मदत करण्यासाठी, एक समर्पित ब्लॉग आम्ही तयार केला आहे, जो महाराष्ट्र राज्यातील सरकारी नोकऱ्यांबद्दल दैनंदिन माहिती देतो.
सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहिती करिता आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
महत्त्वाची भरती
सोशल मीडिया
सरकारी नोकरी
खाजगी नोकरी
maji nokari.com | maji nokri.com | maji naukari.com
maji nokari.com | maji nokri.com | maji naukari.com चे ध्येय सोपे आहे, प्रत्येक उमेदवाराला योग्य माहिती योग्य वेळी मिळावी. शहरात असो किंवा गावात, अनेक विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांना नवीन भरतीबद्दलची माहिती उशिरा मिळते, तर काही वेळा चुकीची माहिती मिळाल्याने अर्ज करण्याची संधीच हातातून निसटते.
हीच अडचण दूर करण्यासाठी Majhi Naukri सुरू करण्यात आले. आमचा उद्देश आहे की भारत आणि महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरींची सत्य, अचूक आणि अद्ययावत माहिती एका ठिकाणी मिळावी.
माझी नोकरी | माजी नोकरी | माझी नोकरी महाराष्ट्र | माझी नोकरी 2026
माझी नोकरी | माजी नोकरी | माझी नोकरी महाराष्ट्र | माझी नोकरी 2026 वर तुम्हाला सरकारी नोकरीशी संबंधित सर्व माहिती मिळेल, त्यात पुढील गोष्टी समाविष्ट आहे. आमचे ध्येय आहे की प्रत्येक उमेदवाराला नोकरीसंबंधी संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळावी
- महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्या (Maharashtra Government Jobs)
- केंद्र सरकारच्या नोकऱ्या (Central Govt Jobs)
- Railway Bharti / RRB Jobs
- Banking Jobs / Finance Sector Jobs
- Police Bharti आणि गृह विभाग भरती
- शिक्षण विभाग व शिक्षक भरती
- UPSC, MPSC, SSC आणि इतर स्पर्धा परीक्षा
- Apprenticeships आणि Internships साठी संधी
- परीक्षेचे अभ्यासक्रम (Syllabus) आणि पॅटर्न
- Admit Card आणि Result Updates
- Career Guidance आणि Interview Tips
- महत्वाच्या भरती तारखा आणि सूचना
आम्ही प्रकाशित करतो:
Majhi Naukri | Majhi Naukri 2026 | Mazi Nokari.com Our website always provides the latest and correct recruitment in government and private sector jobs. Please visit our website regularly for updated information.
माझी नोकरी | माजी नोकरी | माझी नोकरी महाराष्ट्र | माझी नोकरी 2026 : आपल्याला नोकरी शोधणे सोपे जावे म्हणून आम्ही आमची वेबसाईट सतत अपडेट करत असतो. आम्ही १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर आणि अभियांत्रिकी इच्छुकांसाठी नोकरीच्या जाहिराती अपडेट करतो. शिवाय, शासकीय भरती तपशील मंडळाचे नाव, पदाचे नाव, रिक्त जागा, शेवटची तारीख आणि अर्ज लिंकसह आम्ही येथे देतो. अर्जदारांना कोणत्याही अडथळ्याशिवाय अर्ज करणे सोपे जावे म्हणून आम्ही येथे संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
नोकरी शोधणे हे एक काम कठीण आहे आणि सरकारी नोकरी क्षेत्र त्याच्या निवड प्रक्रियेमुळे आणि अनेक विभागांमुळे नोकरी मिळविण्यासाठी अवघड आहे. महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकऱ्यांच्या विविध संधी उपलब्ध आहेत, अशा रोजगाराच्या शोधात असलेल्या व्यक्तींसाठी सुलभ व्यासपीठ आवश्यक आहे. आमची वेबसाईट हि, नोकऱ्यांची दैनंदिन माहिती पुरवून, वाचकांची गरज पूर्ण करते.
तुम्हाला महाराष्ट्र सरकारी नोकऱ्या 2026 बद्दल तपशीलवार माहिती हवी असल्यास
- फक्त आमच्या वेबसाईटची सदस्यता घ्या आणि आमचा whatsapp ग्रुप तसेच टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा
- महाराष्ट्रातील खाजगी तसेच सरकारी नोकर्यांबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला वेळो वेळी भेट द्या.
- आगामी रिक्त पदांची यादी मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईट ला Facebook, Instagram आणि Twitter वर फॉलो करा.
महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकऱ्यांना नेहमीच मोठे महत्त्व आहे कारण या नोकऱ्या सुरक्षितता, स्थैर्य आणि विविध सुविधा प्रदान करतात. सरकारी नोकऱ्या मिळविण्यासाठी अनेकजण स्पर्धा परीक्षा देतात. महाराष्ट्रात विविध विभागांमध्ये भरती केली जाते जसे की महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महापालिका, जिल्हा परिषद आणि राज्य सरकारचे इतर उपक्रम.
सरकारी नोकऱ्यांमध्ये नोकरीसोबत निवृत्ती वेतन, वैद्यकीय सुविधा, गृहभत्ता आणि पदोन्नतीची उत्तम संधी मिळते. त्यामुळे अनेक तरुण या नोकऱ्यांसाठी तयारी करतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक भरती यांसारख्या परीक्षा राज्यभर घेतल्या जातात.
या नोकऱ्यांसाठी पात्रता पदानुसार बदलते – काही पदांसाठी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे पुरेसे असते तर काहींसाठी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण आवश्यक असते.
सरकारी नोकरी मिळविण्यासाठी योग्य वेळेवर माहिती मिळणे खूप गरजेचे आहे. भरतीची जाहिरात, अर्जाची शेवटची तारीख आणि परीक्षा पद्धती याबद्दल माहिती ठेवणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच रोजच्या सरकारी नोकऱ्यांच्या अपडेट्ससाठी आमची वेबसाइट जरूर भेट द्या आणि आपल्या करिअरला योग्य दिशा द्या. सरकारी नोकरी ही केवळ नोकरी नसून ती एक प्रतिष्ठा आहे!
Our Journey and Purpose
Majhi Naukri was created with a simple vision — to connect job seekers with genuine employment opportunities in the public sector. We noticed that many aspirants, especially from rural and semi-urban areas, struggled to find trustworthy information about new vacancies or upcoming exams.
Most of the time, they relied on scattered sources or word of mouth, which often led to misinformation or missed deadlines. We wanted to change that.
That’s how Majhi Naukri was born — as a user-friendly and reliable digital platform dedicated to delivering the latest updates about Central Government Jobs, State Government Jobs (Maharashtra), Public Sector Undertakings (PSUs), Railway Recruitment, Banking Jobs, Police Bharti, Defence Services, and various competitive exams across the country.
Our team constantly monitors official government websites, recruitment boards, and notifications to ensure that every update published on Majhi Naukri is authentic and verified.
What We Offer
Majhi Naukri is designed to help students, graduates, and working professionals stay ahead in their job search. We cover a wide range of recruitment categories, including:
- Maharashtra Government Jobs (Sarkari Naukri Maharashtra)
- Indian Railways (RRB) Jobs
- Banking and Finance Sector Jobs
- Defence Services (Army, Navy, Air Force)
- Police and Home Department Jobs
- Teaching and Education Department Vacancies
- UPSC, MPSC, SSC, and other Competitive Exams
- Apprenticeships and Internships for Freshers
Along with job listings, we also publish:
- Exam Syllabi & Patterns
- Admit Card and Result Updates
- Interview Tips and Career Guidance Articles
- Important Notifications and Deadlines
Our goal is to provide complete transparency and ease of access so that aspirants can plan and prepare without confusion or stress.
Why Choose Majhi Naukri?
There are many job portals out there, but what makes Majhi Naukri stand out is our commitment to accuracy, simplicity, and relevance.
Here’s why lakhs of users trust us:
- Daily Verified Updates – We post only verified notifications from official sources.
- Maharashtra-Focused Content – Our team pays special attention to Maharashtra State recruitment boards and local government departments.
- Easy Navigation – Clean and simple website layout to help users find the right information quickly.
- Fast Notifications – Get the latest job updates before anyone else.
- Completely Free Access – Majhi Naukri is and will always remain free for all job seekers.
We understand how important these opportunities are for students, fresh graduates, and working professionals aiming to join government service. That’s why our platform is built to ensure speed, trust, and accessibility for everyone.
Our Vision Ahead
In the future, we plan to launch mobile notifications, exam preparation materials, and video content in both Marathi and English — to make learning and job updates even more accessible.
Join the Majhi Naukri Community
Whether you’re a fresh graduate preparing for your first competitive exam or a professional looking for a secure government career, Majhi Naukri is here to guide you every step of the way.
Stay connected with us, bookmark our site, and follow our updates daily to never miss an important notification again.
Your dream government job might be just one click away — and Majhi Naukri is here to help you find it.
Majhi Naukri – Your Career Begins Here.
What is Majhi Naukri and how does it help job seekers?
Majhi Naukri is a dedicated platform that provides daily updates on government job notifications in Maharashtra. Job seekers can find information about new vacancies, eligibility criteria, important dates, syllabus, and official notifications — all in one place.
How often are job updates posted on Majhi Naukri?
We update the website every day, ensuring that candidates get the latest recruitment news for Maharashtra Government departments, PSUs, Police, Banks, ZP, Municipal Corporations, and other state-level organizations.
Is Majhi Naukri free to use for all users?
Majhi Naukri is completely free for all users. Anyone can browse job alerts, read detailed posts, download notifications, and prepare using exam-related resources without any charges.






























































